शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

विनयभंग करणाऱ्या दोन युवकांना ५ वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 11:55 PM

घरासमोर उभ्या असणाºया मुलीवर लैंगिक शेरेबाजी करणाऱ्या व तिचा विनयभंग करणाऱ्या दोन युवकांना न्यायालयाने ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल गुरूवार दि.२४ ला मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एम. पाटील यांनी दिला. विशेष म्हणजे ही घटना अवघ्या आठवडाभरापूर्वी घडली आहे

ठळक मुद्देआठवडाभरात निकाल : १६ हजार रुपये द्रव्यदंडाचीही शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : घरासमोर उभ्या असणाऱ्या मुलीवर लैंगिक शेरेबाजी करणाऱ्या व तिचा विनयभंग करणाºया दोन युवकांना न्यायालयाने ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल गुरूवार दि.२४ ला मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एम. पाटील यांनी दिला. विशेष म्हणजे ही घटना अवघ्या आठवडाभरापूर्वी घडली आहेप्राप्त माहितीनुसार, १६ जानेवारी २०१९ रोजी गडचिरोली तालुक्यातील शिवणी गावातील आरोपी मोहन श्यामराव चुधरी (२५) आणि अजय अनुरथ तुमराम (१९) हे दोघे एका सायकलवर डबलसीट जात असताना पीडित मुलगी तिच्या घरासमोर उभी होती. यावेळी सदर युवकांनी तिच्यावर लैंगिक शेरेबाजी केली. त्यामुळे ती मुलगी आपल्या आईसोबत त्यांना जाब विचारण्यासाठी आरोपीच्या घरी गेली असता आरोपींनी तिला ओढाताण करून मारहाण केली. यात तिचा विनयभंग झाल्यामुळे तिने गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पो.निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक तेजस्वी पाटील यांनी गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.दोन्ही आरोपींविरूद्ध सबळ साक्ष पुरावे असल्याने गुरूवारी (दि.२४) त्यावर मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एम. पाटील यांनी निकाल दिला. त्यात दोघांनाही कलम ३५४ अन्वये ५ वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंड, कलम ३२४ अन्वये १ वर्ष सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंड, कलम ५०९ अन्वये ३ वर्ष साधा कारावास आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.योगिता राऊत यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी हवालदार यशवंत मलगाम तर कोर्ट मोहरर म्हणून सुभाष सोरते यांनी काम पाहिले.