शिबिराप्रसंगी सिनेट सदस्य चांगदेव फाये, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक ॲड. उमेश वालदे, माजी न.प. सभापती प्रा. नागेश फाये, पं.स.सदस्य मनोज दुनेदार, नासीर हाशमी, ईश्वर ठाकरे, माजी जि.प.सदस्य अशोक इंदूरकर, सिराज पठान, विनोद नागपूरकर, विवेक निरंकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मंडळाचे मधुकर वारजूरकर, यशपाल सहारे, आशिष विहीरघरे, सागर निरंकारी, नरेश दहिकर, चेतन वाघाडे, विनायक ठाकरे, प्रकाश ढोके, प्रितम वालदे यांनी सहकार्य केले. रक्त संकलन करण्याची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. कमलेश परसवाणी, डॉ. प्राजक्ता ढोंगे, डॉ. जगदीश बोरकर, फाजील शेख, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रश्मी मोगरे, कल्पना भट्ट, राधा मोहने, रोहित हिडाऊ, अधिपरिचारिका विशाखा उंदिरवाडे, श्यामलता कांबळे, गौरी साळवे, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीचे नरेश कंदिकुरीवार, सतीश कडकलवार, सुरज चांदेकर, मुरलीधर पेद्दीवार, आझाद शेख यांनी पार पाडली.
फाेटाे... कुरखेडा येथील शिबिरात रक्तदान करताना युवक.