शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४० पेट्या दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:50 IST

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धानंद मांडवकर यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह देसाईगंज येथील रेल्वे मार्गाच्या बोगद्यात सापळा रचून ४० पेट्या देशी व विदेशी दारू गुरूवारी रात्रीच्या सुमारास जप्त केली.

ठळक मुद्देदेसाईगंजात कारवाई : दोन आरोपींना पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धानंद मांडवकर यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह देसाईगंज येथील रेल्वे मार्गाच्या बोगद्यात सापळा रचून ४० पेट्या देशी व विदेशी दारू गुरूवारी रात्रीच्या सुमारास जप्त केली. या प्रकरणातील दोन आरोपींना तालुका सत्र न्यायालयाने १ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.दोमेश्वर गुलाब दुमरे (२३) रा. कसारी तालुका देसाईगंज, रोशन हरीदास लोखंडे (२७) रा. सुरगाव ता. उमरेड जि. नागपूर, अशी आरोपींची नावे आहेत. लाखांदूरवरून देसाईगंज मार्गे गडचिरोली जिल्ह्यात वाहनाने दारू येत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरिक्षक मांडवकर यांना मिळाली.त्यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह रेल्वे मार्गाच्या बोगदा परिसरात सापळा रचला. एमएच ३० एल ८३३७ क्रमांकाच्या वाहनाची झडती घेतली असता, तब्बल ४० पेट्या देशी व विदेशी दारू आढळून आली.या प्रकरणातील दोनही दारू विक्रेत्या आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांना देसाईगंजच्या न्यायालयात शनिवारी हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना १ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई पोलीस हवालदार ठाणेदार मांडवकर, पोलीस हवालदार लांजेवार व इतर सहकारी कर्मचाऱ्यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस