शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

२८ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

मागील १५ वर्षांपासून जि. प. सदस्य रमाकांत ठेंगरे यांच्या नेतृत्त्वात व पुढाकाराने किन्हाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्याने व रक्ताची आवश्यकता असल्याने हनुमान क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात किन्हाळा, चिखली(तु.) व अरततोंडी येथील दात्यांनी रक्तदान केले.

ठळक मुद्देकिन्हाळा येथे शिबिर : हनुमान क्रीडा प्रसारक मंडळाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला (किन्हाळा) : सर्वत्र कोरोनाची दहशत आहे. यथाशिघ्र परीस्थिती निवळावी म्हणून शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विविध स्तरातून मदतीचा ओघ देखील सुरू आहे. यात आमचाही खारीचा वाटा असावा म्हणून देसाईगंज तालुक्यातील हनुमान क्रीडा प्रसारक मंडळ मोहटोलाच्या वतीने किन्हाळा ग्रामपंचायत कार्यालयात ८ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात २८ युवकांनी रक्तदान केले.मागील १५ वर्षांपासून जि. प. सदस्य रमाकांत ठेंगरे यांच्या नेतृत्त्वात व पुढाकाराने किन्हाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्याने व रक्ताची आवश्यकता असल्याने हनुमान क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात किन्हाळा, चिखली(तु.) व अरततोंडी येथील दात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनाचे काम जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. अंजली साखरे, सतीश तडकलावार, तंत्रज्ञ विभुतचंद्र रामटेके, सहाय्यक मुर्लीधर पेद्दीवार, प्रमोद देशमुख व संदीप चलाख यांनी केले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी सरपंच कैलास पारधी, अरविंद घुटके, हिरालाल शेंडे, वसंता दोनाडकर, दिवाकर बारसागडे, ग्रामसेवक ए. पी. राठोड, प्रेम पारधी, रामदास बुल्ले, घनश्याम उरकुडे, गणेश चिंचुलकर, तेजराम ठेंगरे, तुळशीदास बांडे, चंद्रभान शेंडे, कैैलास लोखंडे, अमरदास शेंडे यांनी सहकार्य केले.तुटवडा भरून काढण्यासाठी हातभारहनुमान क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सवात रक्तदान शिबिर घेतले जाते. विसर्जनाच्या आदल्या दिवशी शिबिर घेऊन अनेक युवा कार्यकर्ते रक्तदान करतात. परंतु यंदा जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा आहे. तसेच कोरोनामुळे आरोग्यविषयक भीती निर्माण झाली आहे. आरोग्य विभाग व सामाजिक संस्थांतर्फे मोजकेच रक्तदान शिबिर घेतले जात आहेत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भरून निघणे कठिण झाले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून हनुमान क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने विपरित स्थितीतही रक्तदान शिबिर घेण्यात आले. विशेष म्हणजे शिबिरादरम्यान सामाजिक अंतराचे भान ठेवण्यात आले होते, तशी व्यवस्थाही करण्यात आली होती.

टॅग्स :Socialसामाजिक