शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

ट्रॅक्टर उलटून २४ व-हाडी जखमी; साक्षगंधावरून परतताना अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 19:21 IST

साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून परत येत असताना ट्रॅक्टर उलटल्याने २४ व-हाडी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला.

कुरखेडा : साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून परत येत असताना ट्रॅक्टर उलटल्याने २४ व-हाडी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला. सदर अपघात  भटेगाव-सोनपूर मार्गावर घडली. रामगड गट ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या जामटोला येथील खूशाल मडावी याचा साक्षगंध धानोरा तालुक्यातील मांगदा येथे होता. कार्यक्रमासाठी व-हाडी ट्रॅक्टरने गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येत असताना ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक्टर उलटले.या अपघातात धनीराम नैताम (६५), तूकाराम नैताम (६०), उद्धव बावाणकर (४०), प्रफूल होळी (२५), अजय मडावी (१८), जमनाबाई कूमोटी (४५), सिताराम कोल्हे (६०), कैलाश केरामी (३५), लिलाधर नैताम (२०), लोमेश नैताम(२०), राजेंद्र होळी (३५), कलीराम होळी (६०), अंकूश कोल्हे (१९), निशांत होळी (१९), समीर मडावी (१६), मधूकर नैताम (२६), राजीराम मडावी (४०), शामराव मडावी (४५), अरूण नैताम (४०) सर्व राहणार जामटोला, मिथून नैताम (२०) व रामसू नैताम (४५) रा. हेटीनगर, मुक्ताबाई मडावी (५०) रा लक्ष्मीनगर, करण दर्रो (१७) रा. बिजापुर राजनसाय उसेंडी (६५) रा. वाघदरा हे जखमी झाले.धनीराम नैताम यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. तर उर्वरीत जखमींवर कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार  घेत आहेत. काही जखमींना गुप्त मार असल्याने त्यांना सूद्धा वैद्यकीय चाचणी करिता जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला येथील वैद्यकीय अधिकाºयांनी दिला आहे. अपघाताची माहीती मिळताच पं. स. सदस्य मनोज दुनेदार यांनी रूग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.