शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

गडचिरोलीतील रोहयोवरील २.३८ लाख मजूर अकार्यक्षम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 4:37 PM

रोजगार हमीच्या कामांसाठी नोंदणी केल्यानंतर गेल्या दोन वर्षात एकाही कामावर न जाणारे जिल्ह्यात तब्बल २ लाख ३८ हजार ७ मजूर आहेत. या सर्व मजुरांना अकार्यक्षम ठरविण्यात आले आहे.

ठळक मुद्देनोंदणी करून दोन वर्षात एकदाही कामावर हजर नाही

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : सिंचनाच्या अपुऱ्या सुविधेमुळे शेतीची बारमाही कामे नसताना आणि रोजगाराची इतर साधनेही नसताना गडचिरोली जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर जाण्यास मजूरवर्ग इच्छुक नाही. रोजगार हमीच्या कामांसाठी नोंदणी केल्यानंतर गेल्या दोन वर्षात एकाही कामावर न जाणारे जिल्ह्यात तब्बल २ लाख ३८ हजार ७ मजूर आहेत. या सर्व मजुरांना अकार्यक्षम ठरविण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ७२ हजार १३५ कुटुंबांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर जाण्यासाठी नोंदणी केली. त्या कुटुंबांमधील मजूरसंख्या ५ लाख १२ हजार ८३७ आहे. परंतू गेल्या दोन वर्षात त्यापैकी २ लाख ७४ हजार ८३० मजुरांनीच रोहयोच्या कामांवर जाणे पसंत केले. यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर अखेरपर्यंत ६२ हजार ५७५ कुटुंबांमधील १ लाख २७ हजार ६२६ मजुरांना या योजनेअंतर्गत रोजगार देण्यात आला आहे. त्यापैकी २५१४ कुटुंबांमधील १० हजार ८९६ सदस्यांनी १०० दिवसांचा रोजगार पूर्ण केला आहे.या आर्थिक वर्षात आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ८० कोटी २० लाख रुपये रोजगार हमीच्या कामांवर खर्च करण्यात आले आहेत. प्रशासनाने मोठ्या प्रमाणात विविध यंत्रणांमार्फत कामे मंजूर करून ठेवली असली तरी या कामांवर येण्यास मजूर पाहिजे त्या प्रमाणात उत्सुक दिसत नाही. याऊलट काही मजूर तेलंगणा, आंध्र प्रदेश किंवा छत्तीसगड राज्यात मजुरीसाठी जात आहेत.

२२,३२१ मजुरांची नोंदणी रद्दयावर्षी अकार्यक्षम असणाºया ५७०९ कुटुंबांमधील २२ हजार ३२१ सदस्यांची रोहयोच्या कामावर मजूर म्हणून येण्यासाठी केलेली नोंदणी रद्द करण्यात आली आहे.दुसरीकडे ३९२४ कुटुंबांमधील ९ हजार ३७२ सदस्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली आहे. सध्या रोहयोच्या कामासाठी १ लाख ६३ हजार ३०३ कुटुंबांकडे कार्यक्षम मजूर म्हणून जॉब कार्ड आहे.

टॅग्स :Governmentसरकार