शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
2
"पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज..."; ट्रम्प यांना चुकीची जाणीव! भारतासोबोतच्या संबंधांवर काय म्हणाले?
3
विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये
4
गॅस चेंबर अन् भीषण स्फोट! DMRC इंजिनिअरचं कुटुंब झोपेतच संपलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
5
अवघ्या ५ हजार रुपयांत उभं केलं १३ हजार कोटींचं साम्राज्य! देशातील प्रत्येक घरात होतो वापर
6
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
7
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
8
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
9
शेअर बाजारात पुन्हा घसरण, Sensex १९७ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५९ अंकांची घसरण; हे स्टॉक्स आपटले
10
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी
12
पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप
13
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
14
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
15
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
16
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
17
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
18
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
19
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
20
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीर स्वामी यांचा १७ ला जयंती महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:30 IST

जैन धर्माचे २४ वे तिर्थकार भगवान महावीर यांच्या जन्म कल्याण महोत्सवाचे आयोजन गडचिरोली येथे १७ एप्रिल रोजी करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसकल जैन समाजातर्फे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जैन धर्माचे २४ वे तिर्थकार भगवान महावीर यांच्या जन्म कल्याण महोत्सवाचे आयोजन गडचिरोली येथे १७ एप्रिल रोजी करण्यात आले आहे.सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढली जाईल. बाजारपेठेतील साई मंदिर-गांधी चौक-राम मंदिर-विठ्ठल मंदिर-त्रिमूर्ती चौकातून शोभायात्रा निघणार आहे.सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत आरती व सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत बोदली येथील आश्रमशाळेत महाप्रसादाचे वितरण, तसेच दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत त्रिमूर्ती चौकातील नाट्यगृहातही महाप्रसादाचे आयोजन केले आहे.बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल जैन समाज गडचिरोलीतर्फे करण्यात आले आहे.