शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

१० हजार ८७ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा

By admin | Updated: June 5, 2015 01:35 IST

२०१५ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे तसेच कीटकनाशकांसाठी ऐनवेळी धावपळ करावी लागू नये, ...

कृषी केंद्रात उपलब्ध : जि. प. च्या कृषी विभागाची खरीप हंगामाची तयारी पूर्णगडचिरोली : २०१५ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे तसेच कीटकनाशकांसाठी ऐनवेळी धावपळ करावी लागू नये, या हेतूने जि. प. च्या कृषी विभागाने खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. जि. प. कृषी विभागाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याला भात, सोयाबीन, तूर, कापूस, मका, उडीद व किड आदी पिकांच्या दहा हजार ८७.०३ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला असल्याची माहिती मिळाली आहे. जि. प. च्या कृषी विभागाने भात, सोयाबीन, तूर, कापूस, मका, उडीद व तीळ आदी पिकांच्या बियाण्यांच्या मागणीचे नियोजन केले आहे. १७ हजार ५४ क्विंटल सार्वजनिक व १२ हजार ६५७.५० क्विंटल खासगी प्रणालीद्वारे नियोजन केले आहे. कृषी आयुक्तालयाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्याला वरील सर्व पिकांचे आठ हजार ५४७ क्विंटल बियाण्यांचे आवंटन मंजूर केले आहे. यापैकी सार्वजनिक प्रणालीमार्फत तीन हजार २१९ क्विंटल व खासगी प्रणालीमार्फत सहा हजार ८६८.०३ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याला भात पिकाच्या नऊ हजार ८४३.८५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. सोयाबीन २४० क्विंटल, तूर ३० किलो, कापूस २.८८ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)