शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

बोरी येथे तीन पुंजणे जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

कोरची तालुक्याला लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पुंजण्यांना आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकरी धानाच्या पुंजन्यांची जागल करीत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी सीताबाई हिडामी यांच्या पुंजन्याला अज्ञात व्यक्तींनी आग लावली होती. यामध्ये त्यांचे जवळपास साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देलाखोंचे नुकसान : आगी लागण्याच्या घटना सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची तालुक्यात पुंजन्यांना आगी लागण्याच्या घटना घडतच असून २ डिसेंबरच्या रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान पुन्हा कोरचीपासून एक किमी अंतरावर असलेल्या बोरी येथील तीन शेतकऱ्यांच्या पुंजण्यांना आगी लागल्या.कोरची तालुक्याला लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पुंजण्यांना आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकरी धानाच्या पुंजन्यांची जागल करीत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी सीताबाई हिडामी यांच्या पुंजन्याला अज्ञात व्यक्तींनी आग लावली होती. यामध्ये त्यांचे जवळपास साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना ताजी असतानाच २ डिसेंबरच्या रात्री पुन्हा बोरी येथील तीन शेतकऱ्यांच्या धानाच्या पुंजन्यांना अज्ञात लोकांनी आगी लावल्या. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत रफीक हबीब शेख यांच्या चार एकरातील पुंजणे, फिरोज मुस्ताक शेख यांची चार एकरची पुंजणे व ईश्वर सीताराम राऊत यांच्या एक एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लागली. हातात आलेले धान नष्ट होताना बघून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

टॅग्स :agricultureशेती