शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

विश्वचषक विजेता फुटबॉलपटू डेव्हिड सिल्वा निवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 11:55 IST

मँचेस्टर सिटी क्लबचा मध्यरक्षक डेव्हिड सिल्वा याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने ट्विटरवर ही घोषणा केली.

लंडन - मँचेस्टर सिटी क्लबचा मध्यरक्षक डेव्हिड सिल्वा याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने ट्विटरवर ही घोषणा केली. 2010च्या फुटबॉल विश्वचषक विजेत्या स्पेन संघाचा तो सदस्य होता. त्याशिवाय त्याने संघासोबत 2008 आणि 2010 चा युरो चषकही उंचावला. 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने 126 सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले.

'आयुष्यात जे मिळवायचे होते, ते मिळवण्यात मी यशस्वी झालो. त्यामुळे आनंदाने निवृत्त होत आहे. संघासोबत घालवलेला प्रत्येक क्षण कायम स्मरणात राहील,' असे त्याने ट्विट केले.  नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीतील रशियाविरूद्धचा सामना त्याचा कारकिर्दीतला शेवटचा ठरला.  विश्वचषक स्पर्धेनंतर स्पेनच्या आंद्रेस इनिएस्टा आणि गेरार्ड पिक्यू यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली होती. 

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा