शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय फुटबॉल संघाचे आशियाई स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न होणार पूर्ण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 11:34 IST

आशियाई स्पर्धेत खेळण्याच्या भारतीय फुटबॉल संघांच्या स्वप्नांना आशेचा किरण दिसू लागला आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ( आयओए) निवड प्रक्रियेच्या नियमांत बदल करू शकते, अशा आशयाचे पत्र क्रीडा मंत्रालयाने बुधवारी पाठवले आहे.

मुंबई - आशियाई स्पर्धेत खेळण्याच्या भारतीय फुटबॉल संघांच्या स्वप्नांना आशेचा किरण दिसू लागला आहे. एखाद्या खेळाप्रती असलेल्या जनसामान्य आणि खेळाडूंच्या भावना लक्षात घेत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ( आयओए) निवड प्रक्रियेच्या नियमांत बदल करू शकते, अशा आशयाचे पत्र क्रीडा मंत्रालयाने बुधवारी पाठवले आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉल संघाला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पात्रता असूनही अनेक खेळाडूंना किंवा संघांना केवळ नियमांची पुर्तता करू शकत नसल्यामुळे आशियाई स्पर्धेत खेळता येत नव्हते. यापूर्वीही असे अनेक प्रसंग घडले आहेत. आयओएने पाठवलेल्या अंतिम यादीवर क्रीडा मंत्रालय शिक्कामोर्तब करत होते, असे मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. काय आहे पत्रात वाचा...

पुढील महिन्यात होणा-या आशियाई स्पर्धेसाठीचा चमू जाहीर केल्यापासून आयओएवर टीका सुरूच आहे. त्यात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आयओएविरोधात उघडउघड बंड पुकारले आहे. भारताच्या पुरूष व महिला फुटबॉल संघांना आशियाई स्पर्धेसाठीच्या चमूतून डावलल्यानंतर महासंघाने आयओएवर दूरदृष्टी नसलेले आणि अकार्यक्षम, अशी टीका केली होती. त्यावर जागतिक क्रमवारीत भारतीय संघ अव्वल आठमध्ये नसल्याचे कारण देत आयओएने संघ पाठवता येणार नसल्याचा नियम सांगितला होता. पण, क्रीडा मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रानंतर फुटबॉल संघाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा