शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

याला म्हणतात समर्पण!; २१ वर्ष गोलरक्षण करणाऱ्या फुटबॉलपटूच्या हाताची अवस्था पाहून सारे अवाक्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 00:12 IST

फुटबॉल या खेळात आपल्याला फक्त गोल करणाऱ्या स्ट्रायकरलाचा आपण स्टार म्हणून डोक्यावर मिरवतो. पण, याच खेळात प्रतिस्पर्धीचा गोल करण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी करणारा गोलरक्षकही नायक असतोच...

फुटबॉल या खेळात आपल्याला फक्त गोल करणाऱ्या स्ट्रायकरलाचा आपण स्टार म्हणून डोक्यावर मिरवतो. पण, याच खेळात प्रतिस्पर्धीचा गोल करण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी करणारा गोलरक्षकही नायक असतोच... तो अभेद्य भिंतीसारखा प्रतिस्पर्धींसमोर उभा असतो म्हणून अन्य सहकारी निर्धास्तपणे खेळू शकतात. पण, ही भिंत आपल्या शरीरावर किती मार झेलते, याची प्रचिती देणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रॉब ग्रीन या गोलरक्षकाच्या हाताचा हा फोटो आहे. प्रतिस्पर्धीनं वेगानं टोलावलेला फुटबॉल रोखून रोखून मागील २० वर्षांत ग्रीनच्या हाताची अवस्था पाहून सारेच अवाक् झाले. ( Rob Green's finger after 21 years as a professional goalkeeper...) 

एका फुटबॉलसामन्यापूर्वी झालेल्या त्याच्याशी जिमी फ्लॉयल हॅसेलबेंक चर्चा करत होता आणि त्यावेळी ग्रीननं त्याचं तुटलेलं बोट दाखवलं.  इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू ज्यानं इंग्लिश प्रीमिअर लीगचे २६७ सामने खेळले आणि गेली दोन दशतं त्यानं वेस्ट हॅम, लिड्स, QPR व चेल्सी अशा क्लबचे प्रतिनिधित्व केले. मागच्या वर्षी त्याचं हे बोट तुटलं. ४१ वर्षीय ग्रीननं त्याचा हात चेल्सिचा माजी फॉरवर्ड हॅसेलबेंक आणि माजी सहकारी बॉबी झामोरा यांना दाखवला. तो हात पाहून हॅसेलबेंक लगेच म्हणाले, हे माझ्यामुळे झाले नाही. तेव्हा बॉबी म्हणाला, तू माझ्याकडे बोट दाखवतोस? तसं करणं थांबव. 

 

टॅग्स :FootballफुटबॉलEnglandइंग्लंड