शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा :  अमरावती, अकोला, नागपूर संघाचे तिस-या दिवशीही वर्चस्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 18:27 IST

महानगरपालिका व इंडिपेन्डन्ड क्लब अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने २० ते २८ जानेवारीदरम्यान येथील सायंस्कोर मैदानावर आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या मंगळवारी तिस-या दिवशी अमरावती - अकोला, नागपूर संघाने गाजविला.

अमरावती : महानगरपालिका व इंडिपेन्डन्ड क्लब अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने २० ते २८ जानेवारीदरम्यान येथील सायंस्कोर मैदानावर आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या मंगळवारी तिस-या दिवशी अमरावती - अकोला, नागपूर संघाने गाजविला. यामध्ये लियाकत अली संघ नवी मुबंई व रेसीडेन्सी क्लब अमरावती यांच्यात रंगलेल्या सामन्यात अमरावती संघाने १-० ने बाजी मारली.  अमरावीच्या उमेश हरणे या खेळाडूंनी २० व्या मिनिटांत गोल केला. शक्तार क्लब  व ग्रीन गोंडवाना बल्लारशा यांच्यात रंगलेल्या सामन्यात अमरावती संघाचा ३-० ने विजयी ठरली यामध्ये शक्तार कल्बचे मुक्तार याने १ गोल, तर सुमित गावंडे (२)  गोल करून उत्कृष्ट खेळी केली. उस्माना आझाद क्लब अकोला व गोंदिया संघात झालेल्या सामन्यात अकोला संघाने १-० ने आघाडी घेत विजश्री खेचला. या संघाच्यावतीने तवशिक खान याने सहाव्या मिनिटातला गोल करून विजेश्रीे खेचली.  चेतना पुसद क्लब व हंसराज नागपूर यामध्ये खेळल्या  गेलेल्या अतिशय अटीतटीचा ठरलेल्या सामन्यात हंसराज क्लब नागपुरने १-० ने विजय मिळविला. अटीतटीच्या सामन्यात नागपूरच्या कृणालने सेकंड हापमध्ये ८५ मिनिटांत गोल केला. चैतन्य क्लब दारव्हा व सोलापूर सिटी यांच्यात सामना रंगला. यावेळी नगरसेवक विलास इंगोले, चंद्रकांत महाजन, राजेंद्र बाहेणकर, बाळासाहेब सोलीव, ज्ञानप्रकाश खोब्रागडे यांची उपस्थिी होती.  मुबंई,  ठाणे, पुणे,  सांगली, औरंगाबाद, भुसावळ, बुलडाणा, अकोला, नागपूर, कामठी, वर्धा, गोंदिया, बल्लारशा, यवतमाळ, दारव्हा, पुसदसह ३५ संघांचा स्पर्धेत समावेश असून, यामध्ये  १२ स्थानिक संघानेही सहभाग नोंदविला आहे. एकूण १२ पंच आहेत.  

आज  सामनेबुधवारी एसआरपीएफ महाराष्ट्र पुणे व स्पोर्ट क्लब अमरावती, सायकोन   यंग बॉईज औरंगाबाद व फे्रन्डस क्लब यवतमाळ यांच्यात, तर अमरावती फुटबॉल क्लब व मुबंईमध्ये सामने रंगणार आहेत.

टॅग्स :Footballफुटबॉल