शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबिया-इजिप्तमध्ये कांटे की टक्कर, मध्यंतराला 1-1 अशी बरोबरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 20:37 IST

सलग दोन पराभवांमुळे विश्वचषक स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आलेल्या सौदी अरेबिया आणि इजिप्त यांच्यातील शेवटची साखळी लढत अटीतटीने खेळली जात आहे.

मॉस्को - सलग दोन पराभवांमुळे विश्वचषक स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आलेल्या सौदी अरेबिया आणि इजिप्त यांच्यातील शेवटची साखळी लढत अटीतटीने खेळली जात आहे. या लढतीत दोन्ही संघांनी एकमेकांना कांटेकी टक्कर दिल्याने मध्यंतरापर्यंत ही लढत 1-1 अशा बरोबरीत आहे.  आव्हान संपुष्टात आल्यानंतर आपल्या शेवटच्या लढतीत विजय मिळवून स्पर्धेतील अभियानाची अखेर गोड करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न आहे. दरम्यान या लढतीत इजिप्तने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. 22 व्या मिनिटाला मोहम्मद सलाहने गोल करून इजिप्तला आघाडी मिळवून दिली. मात्र मध्यंतराला काही अवधी असतानाच सौदी अरेबियाच्या फराजने पेनल्टी कीकवर गोल करून सौदी अरेबियाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८newsबातम्या