शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सॅफ अजिंक्यपद फुटबॉल: कुवेतने भारताला बरोबरीत रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 05:47 IST

SAFF Championship Football: सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना गोल स्वीकारल्याने भारताला सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत कुवेतविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

बंगळुरू : सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना गोल स्वीकारल्याने भारताला सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत कुवेतविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. सामन्यावर वर्चस्व राखल्यानंतरही अखेरच्या क्षणी केलेल्या चुकांमुळे भारताला विजयापासून दूर रहावे लागले.

दोन्ही संघांनी याआधीच उपांत्य फेरीत प्रवेश केला असल्याने हा सामना औपचारिकतेचा ठरला होता. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केल्यानंतर भारतीयांनी सुनील छेत्रीच्या नेतृत्वात जबरदस्त पकड मिळवली. चेंडूवर सर्वाधिक नियंत्रण राखत भारतीयांनी कुवेतवर दडपण आणले. मध्यंतराच्या अतिरिक्त वेळेत कर्णधार छेत्रीने अनिरुद्ध थापाने दिलेल्या पासवर अप्रतिम गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

ही आघाडी भारताने जवळपास अखेरपर्यंत कायम राखली. परंतु, ८१व्या मिनिटाला छेत्रीला विश्रांती दिल्यानंतर कुवेतने जोरदार मुसंडी मारली. अन्वर अलीकडून ९२व्या स्वयंगोल झाल्याने  कुवेतला बरोबरी साधता आली. स्पर्धेत एकूण पाच गोल केलेल्या छेत्रीने या सामन्यात एक गोल करत ९२वा  वैयक्तिक आंतरराष्ट्रीय गोल नोंदविला.

टॅग्स :IndiaभारतFootballफुटबॉल