शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

रोनाल्डोची जेल टळली; 1,09,28,89,454.18 रु. किंमत मोजली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 18:20 IST

मागील दोन दशकापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ असलेला दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला स्पेनमधील करचुकवेगिरी चांगलीच महागात पडली आहे.

माद्रिद - मागील दोन दशकापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ असलेला दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला स्पेनमधील करचुकवेगिरी चांगलीच महागात पडली आहे. या प्रकरणी सुनावण्यात आलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा त्याने मान्य केली असून स्पॅनिश अथॉरिटीने ठोठावलेला 12.1 कोटी पाऊंडचा दंड भरण्याचेही त्याने मान्य केले आहे. भारतीय चलनात ही रक्कम 109 कोटी इतकी होते. युव्हेंट्स क्लबशी करार करताना 33 वर्षीय रोनाल्डोने रेयाल माद्रिद आणि स्पेन यांच्याशी असलेले सर्व संबंध तोडले. त्यामुळे त्याने सर्व देणी देण्यास प्राधान्य दिले. त्याशिवाय त्याने स्पेनच्या राजधानीत असलेले सर्व व्यावसायिक करारही संपुष्टात आणण्याची तयारी दर्शवली आहे. रोनाल्डोने 12.1 कोटी पाऊंड रक्कम भरल्याचे वृत्त कॅडेना कोप या रेडिओ स्टेशनने दिले आहे आणि तो आणखी 4.7 कोटी पाऊंड दंड भरणार आहे. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे रोनाल्डोला जेलमध्ये जावे लागणार नाही. कारण, स्पेनमधील नियमानुसार प्रशासकीय गुन्ह्यात प्रथमच दोषी आढळलेल्या आरोपीला दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कारागृहाची शिक्षा माफ होते. रोनाल्डो सध्या चीन दौ-यावर आहे. 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉलSportsक्रीडा