शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

धक्कादायक : ब्राझिलच्या स्टार फुटबॉलपटूच्या Ex-Girlfriend ला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 12:32 IST

ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू नेयमार याच्या आयुष्यात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत

ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू नेयमार याच्या आयुष्यात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. नेयमारच्या आईचं 22 वर्षीय मॉडेलसोबत अफेअर आणि ब्रेकअप झाल्यानंतर आणखी एक प्रसंग घडला आहे. नेयमारची Ex Girlfriend सोराजा व्हूसेलिच आणि तिच्या मैत्रीणीला बुधवारी अटक करण्यात आली. सोराजानं लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केलं आणि त्यामुळे नॉर्दर्न मोंटेनेग्रो येथील झाब्लजॅक येथे ही अटक करण्यात आली.

क्रोएशियन मॉडेल सोराजानं लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केले आणि त्यामुळे पोलिसांनी 33 वर्षीय मॉडल आणि तिच्या मैत्रीणीला अटक केले. पोलिसांनी सांगितले की,''बोर्जे येथील कॉटेजमधून या दोघींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे लॉकडाऊनच्या काळात नियमांचं सूट असलेले पत्र नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधान गुन्हा दाखल करण्यात आला आहे.''

पण, सोराजानं या वृत्ताचं खंडन केले. 2014मध्ये नेयमार आणि सोराजा यांचे अफेअर होते. सोराजा म्हणाली,''मला अटक झालेली नाही. मीडियानं तसे वृत्त पसरवले. पोलिसांनी आमच्याशी केवळ चर्चा केली. मी माझ्या मैत्रीणीसोबत कारनं प्रवास केला आणि तिच्याकडे योग्य कागदपत्र नव्हती. तसेच ती वाहन परवाना विसरली. तिच्या गाडीवर इटालियन नंबर प्लेट होती, परंतु आता सर्व प्रश्न सुटले आहेत.''

वयाच्या 19व्या वर्षापासून सोराजा मॉडलिंग करत आहे आणि तिला 2011चा Serbian Playboy’s Playmate of the Year पुरस्कार मिळाला आहे.  

Virat Kohli च्या 11 वर्षांच्या सोबत्याचे निधन; अनुष्का शर्मानं वाहिली श्रद्धांजली 

Shah Rukh Khan आणखी एक संघ खरेदी करणार; तीन संघांचा मालक होणार

Virat Kohliच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला 'हा' संघ देईल कडवी टक्कर; रवी शास्त्री यांचा दावा

जब मिल बैठेंगे तीन यार; बीअर पिण्यासाठी Ravi Shastri यांनी निवडले दोन क्रिकेटपटू

टॅग्स :NeymarनेमारFootballफुटबॉल