शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलांचं पोट भरण्यासाठी स्टार खेळाडूनं जमा केले 191 कोटी; आता थेट सरकारला लिहिलं पत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 13:12 IST

कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन केलं. पण, या लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन केलं. पण, या लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यांचा सरकारने विचार करावा, अशी मागणी होत आहे. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्यानं पोषण आहारावर पोट असलेल्या अनेक मुलांवर उपासमारीची वेळ आली. त्यांच्यासाठी इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू मार्कस रशफोर्डनं जवळपास 20 मिलियन पाऊंडचा म्हणजेच 191 कोटींचा निधी जमा केला. आता त्यानं देशातील सर्व खासदारांना पत्र पाठवून देशातील मुलांचं दारिद्र्य संपवण्याची मागणी केली आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीती पसरली आहे. दक्षता म्हणून अनेक देशांनी शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. जे विद्यार्थी शाळेच्याच पोषण आहारावर अवलंबून आहेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी  मार्कस रॅशफोर्ड पुढे आला आहे.  मँचेस्टर युनायटेड क्लबच्या या स्टार खेळाडूनं FareShare या स्वयंसेवी संस्थेसोबत शाळकरी मुलांना अन्न पुरवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी 191 कोटींचा निधी जमवला आणि आठवड्याला ही संस्था तीन दशलक्ष मुलांना जेवण पुरवण्याचं काम करतेय. रशफोर्डनं लिहिलं की,''हे 2020 वर्ष आहे आणि ही समस्या तातडीनं सोडवण्यात आली आहे.  या जीवांची काळजी घ्या. त्यांना प्राधान्य द्या.''  

Well Done; CSK साठी मोची काम करणाऱ्या भास्करन यांना इरफान पठाणची आर्थिक मदत!

मोठी अपडेट; IPL 2020चा मार्ग मोकळा, BCCI साठी गुड न्यूज?

कोरोनामुक्त झालेल्या देशात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, परदेशातून आलेले प्रवासी 'पॉझिटिव्ह'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFootballफुटबॉल