शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लिओनेल मेस्सीचा 'प्रॅक्टिस पार्टनर', पाहाल तर थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 10:08 IST

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अपयशानंतर अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी कुटुंबीयांसोबत प्रदीर्घ सुट्टीवर गेला होता.

माद्रिद - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अपयशानंतर अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी कुटुंबीयांसोबत प्रदीर्घ सुट्टीवर गेला होता. कोणत्यातरी बेटावर निवांत वेळ व्यथित करताना मेस्सीने फुटबॉलपासून स्वतःला दूर ठेवणे पसंत केले होते. मात्र,विश्रांतीनंतर फुटबॉल लीगच्या नव्या हंगामासाठी मेस्सी सज्ज झाला आहे. विश्वचषक स्पर्धेतील अपयशाचे नैराश्य मागे सोडून बार्सिलोना क्लबला अनेक विक्रमी जेतेपद जिंकून देण्यासाठी त्याने कंबर कसली आहे. 

ला लीगा आणि चॅम्पियन्स लीग स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून मेस्सी सरावाला लागला आहे. पुढील हंगामासाठी स्वतःला तंदुरूस्त ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने मेस्सी सराव करत आहे, ते पाहून त्याचे चाहते नक्की सुखावतील. फुटबॉलच्या मैदानावर कौशल्याने प्रतिस्पर्धीना चकवण्यात तरबेज असलेल्या मेस्सीने सोमवारी त्यामागील रहस्य उलगडले. चाहत्यांना त्याने  'सेनॉर हल्क' या प्रॅक्टिस पार्टनरची ओळख करून दिली. हल्क हा जगातील सर्वोत्तम बचावपटूंना मागे टाकण्याची क्षमता राखतो. त्याच्यासोबतच्या सरावामुळेच मेस्सी प्रतिस्पर्धी खेळाडूंना मोठ्या खुबीने चकवतो.

कोण आहे मेस्सीचा प्रॅक्टिस पार्टनर, पाहा हा व्हिडीओ... 

हा सेनॉर हल्क म्हणजे मेस्सीचा पाळीव श्वान. हल्कसोबत मेस्सी चेंडूवर नियंत्रण राखणे आणि प्रतिस्पर्धीला चकवण्याचा सराव करतो. 2016 मध्ये मेस्सी जेव्हा दुखापतीतून सावरत होता, त्यावेळी त्याला लहानसा पपी भेट म्हणून देण्यात आला होता. तोच तो हा हल्क. 

टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीFootballफुटबॉलSportsक्रीडा