शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एमबाप्पेमुळे टळला जगज्जेत्या फ्रान्सचा पराभव; आईसलॅन्डविरुद्ध साधली २-२ अशी बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 04:51 IST

केलियन एमबाप्पेने शानदार प्रयत्न करीत अखेरच्या क्षणी गोल नोंदविताच आईसलॅन्डविरुद्धच्या मैत्री सामन्यात विश्वविजेत्या फ्रान्सवरील पराभवाची नामुष्की टळली. हा सामना २-२ ने बरोबरीत राहिला.

गुईनगॅम्प(फ्रान्स) : केलियन एमबाप्पेने शानदार प्रयत्न करीत अखेरच्या क्षणी गोल नोंदविताच आईसलॅन्डविरुद्धच्या मैत्री सामन्यात विश्वविजेत्या फ्रान्सवरील पराभवाची नामुष्की टळली. हा सामना २-२ ने बरोबरीत राहिला.बिकिर बजार्सन याने ३० व्या मिनिटाला आईसलॅन्डला आघाडी मिळवून दिली. नंतर ५८ व्या मिनिटाला केरी अर्नासनने हेडरद्वारे गोल नोंदवून आघाडी दुप्पट केली. अर्ध्या तासाचा खेळ शिल्लक असताना एमबाप्पे बदली खेळाडू म्हणून मैदानात आला. त्याने फ्रान्सकडून दोन गोल नोंदविण्यात मोलाची भूमिका बजावली.८६ व्या मिनिटाला त्याचा शॉट वाचविण्यात प्रतिस्पर्धी बचावफळीला यश आले होते पण एका खेळाडूच्या चुकीमुळे हा गोल झाला. ९० व्या मिनिटाला एमबाप्पेने मारलेल्या कॉर्नर किकवर प्रतिस्पर्धी खेळाडूचा चेंडूला हात लागला. त्यावर फ्रान्सला पेनल्टी बहाल करण्यात आली. एमबाप्पेने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करीत फ्रान्सची इभ्रत शाबूत राखली.(वृत्तसंस्था)रोनाल्डोविना पोर्तुगालचा विजयख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थित खेळणाऱ्या युरोपियन चॅम्पियन पोर्तुगालने पोलंडचे आव्हान ३-२ असे परतावले. पोर्तुगालने २० मिनिटांमध्ये ३ गोल करताना बाजी मारली. पोर्तुगालकडून आंद्रे सिल्वा (३२वे मिनिट) व बर्नाडो सिल्वा (५२) यांनी गोल केले. पोलंडच्या कामिल ग्लिक याने ४३व्या मिनिटाला स्वयंगोल केला.मेस्सीच्या अनुपस्थितीत अर्जेंटिनाचा धडाकास्टार व हुकमी स्ट्रायकर लिओनेल मेस्सीविना खेळूनही अर्जेंटिनने नेशन्स लीग स्पर्धेत इराकचा गुरुवारी ४-० असा फडशा पाडला. लोटारो मार्टिनेझ (१८वे मिनिट), रॉबर्टो परेरा (५३) यांनी संघाला आघाडीवर नेले. बचावपटू जर्मन पेजेलाच्या हेडरद्वारे तिसरा तर फ्रेंको सेर्वीने केलेल्या चौथ्या गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने विजय निश्चित केला.

टॅग्स :Footballफुटबॉल