शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

इंडियन सुपर फुटबॉल लीग नव्या फॉरमॅटमध्ये; २९ सप्टेंबरपासून पाचव्या हंगामाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 11:35 IST

इंडियन सुपर फुटबॉल लीगच्या ( ISL) पाचव्या हंगामाला २९ सप्टेंबरपासून कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवरून सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्दे२०१८-१९ हे हंगाम तीन टप्प्यांत पार पडणार आहे.आगामी हंगामात दिवसाला दोन सामने नसतील

मुंबई - इंडियन सुपर फुटबॉल लीगच्या ( ISL) पाचव्या हंगामाला २९ सप्टेंबरपासून कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवरून सुरुवात होणार आहे. ISL चा चषक दोनवेळा उंचावणाऱ्या ॲटलेटिको दी कोलकाता आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यात उद्घाटनीय सामना खेळवण्यात येणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी लीगचा पहिला सामना कोलकाता आणि केरळ यांच्यात होणार आहे.  

गतउपविजेत्या बेंगळूरु एफसी आणि गतविजेत्या चेन्नईयन एफसी यांच्यात दुसरा सामना ३० सप्टेंबरला बेंगळूरुत खेळवला जाईल. २०१७-१८ च्या अंतिम सामन्याची ही पुनर्लढत असेल. त्यापाठोपाठ नॉर्थ ईस्ट युनायटेड आणि एफसी गोवा, तर मुंबई एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्यात लढती होतील. आता केवळ ५९ लढतींचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २०१८-१९ हे हंगाम तीन टप्प्यांत पार पडणार आहे. फिफा विंडोमुळे ८ ते १६ ऑक्टोबर व १२ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ISL चे सामने होणार नाही. २०१९ मध्ये युएईत होणाऱ्या आशियाई चषक स्पर्धेच्या तयारीसाठी १७ डिसेंबरपासून ISLच्या लढती होणार नाहीत. त्याशिवाय आगामी हंगामात दिवसाला दोन सामने नसतील आणि प्रत्येक सामना सायंकाळी ७:३० वाजल्यापासून खेळविण्यात येईल. 

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा