शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भारताने सिरियाला बरोबरीत रोखले, नरेंद्र गहलौतचा गोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:40 IST

भारताचा युवा फुटबॉलपटू नरेंद्र गहलौत याने केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय गोलच्या जोरावर भारताने मंगळवारी इंटरकॉँटिनेंटल फुटबॉल स्पर्धेत सिरियाला १-१ असे बरोबरीत रोखले.

नवी दिल्ली : भारताचा युवा फुटबॉलपटू नरेंद्र गहलौत याने केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय गोलच्या जोरावर भारताने मंगळवारी इंटरकॉँटिनेंटल फुटबॉल स्पर्धेत सिरियाला १-१ असे बरोबरीत रोखले. स्पर्धेतील हा शेवटचा साखळी सामना होता. ताजिकिस्तान व उत्तर कोरियाकडून पराभूत झाल्याने भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान यापुर्वीच संपुष्टात आले आहे. या सामन्यात भारताची प्रतिष्ठा पणाला लागली होती.गतविजेत्या असलेल्या भारतताला या स्पर्धेत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. चार देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघ एका गुणांसह तळाच्या स्थानी राहिला. भारतीय संघाची स्पर्धेची सांगताही पराभवानेच झाली.पुर्वार्धात दोन्ह्ी संघांनी बचावात्मक खेळावर भर दिला. त्यामुळे दोन्ही संघांना गोल करता आला नाही. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी गोल करण्याचा अनेक संधी वाया घालवल्या. पास देताना भारतीय खेळाडूंकडून वारंवार चुका होत होत्या. मात्र याचा लाभ सिरियाच्या खेळाडूंनाही उठवाता आला नाही.पुर्वार्धात गोल करता न आल्याने भारताने उत्तरार्धात आक्रमक पावित्रा घेतला. सामन्याच्या ५१ व्या मिनिटाला नरेंद्र गहलौत याने गोल करत भारताला पहिले यश मिळवून दिले. अनिरुद्ध थापाने दिलेल्या क्रॉसवर नरेंद्रने सुंदर गोल नोंदवला. मात्र ही आघाडी भारताला टिकवता आली नाही.सिरियाच्या अल खातिब याने ७८ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत सामन्यात बरोबरी साधली. भारताच्या जेरी रिनजुआला याने अल अहमद याला पाडल्याने पेनल्टी बहाल करण्यात आली होती.स्पर्धेतील अंतिम सामना ताजिकिस्तान व उत्तर कोरिया या संघादरम्यान शुक्रवारी खेळवला जाणार आहे.