शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

France vs Croatia, WC Final : फ्रान्सच्या प्रशिक्षकांनी केला विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 22:56 IST

कर्णधार व प्रशिक्षक या दोन्ही पदी राहून संघाला विजय मिळवून देण्याची ही कामगिरी करणारे डिश्चॅम्प्स हे ब्राझीलचे मारिओ झॅगलो व जर्मनीचे फ्रान्झ बॅनेनबर यांच्यासारखे तिसरे ठरले आहेत.

ठळक मुद्देप्रशिक्षक व कर्णधार या दोन्ही नात्याने संघाला विजय मिळवून देण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.

चिन्मय काळे : फ्रान्सच्या विश्वचषक विजयामुळे त्यांचे प्रशिक्षक दीदीएर डिश्चॅम्प्स यांच्या नावावर आगळ्या विक्रमाची नोंद झाली आहे. प्रशिक्षक व कर्णधार या दोन्ही नात्याने संघाला विजय मिळवून देण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.

जस्ट फॉन्टेन आणि जोसेफ प्लाटिनी यासारख्या मातब्बर खेळाडूंचा इतिहास असतानाही फ्रान्स विश्वचषकाचा दावेदार कधीच मानला जात नव्हता. १९९८ मध्ये ‘मॉडर्न’ श्रेणीतला पहिला फुटबॉल विश्वचषक फ्रान्समध्येच झाला. स्वदेशीयांच्या अपेक्षा घेऊन फ्रान्सचा संघ डिश्चॅम्प्सप यांच्या नेतृत्त्वात मैदानात उतरला होता. प्रत्येक सामना जिंकून फ्रान्सने अंतिम सामन्यात ब्राझिलसारख्या बलाढ्य संघाचा पराभव करीत पहिल्यांदाच विश्वचषकावर स्वत:चे नाव कोरले. फ्रान्सच्या त्या विजयाचे श्रेय डिश्चॅम्प्स यांनाच जाते. यानंतर २० वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी डिश्चॅम्प्स यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या फ्रान्सला मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. दुसºयांना फ्रान्स विश्वचषक विजेता झाला. कर्णधार व प्रशिक्षक या दोन्ही पदी राहून संघाला विजय मिळवून देण्याची ही कामगिरी करणारे डिश्चॅम्प्स हे ब्राझीलचे मारिओ झॅगलो व जर्मनीचे फ्रान्झ बॅनेनबर यांच्यासारखे तिसरे ठरले आहेत.अत्यंत शांत डोक्याचे व तंत्रशुद्ध खेळ पण योग्य वेळी आक्रमण, अशी रणनिती वापरत त्यांनी १९९८ मध्ये ब्राझिलचा ३-० ने पराभव केला होता. तीच रणनिती त्यांनी क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात अवलंबवली व संघाचा विजय झाला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलFranceफ्रान्स