शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूचा गर्लफ्रेंडसोबत रोमान्स; ब्लॅकमेलरच्या हाती लागला Sex Video अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 13:37 IST

कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वांना घरीच थांबावे लागत आहे. अनेक फुटबॉलपटू आपल्या प्रिय व्यक्तीसोबत ...

कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वांना घरीच थांबावे लागत आहे. अनेक फुटबॉलपटू आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आलिशान घरात ऐंजॉय करत आहेत. पण, अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू एजेकिएल लवेजी हा अडचणीत सापडला आहे. 35 वर्षीय लवेजी त्याच्या गर्लफ्रेंडसह एका बेटावर लॉकडाऊनचा काळ ऐंजॉय करत आहे. पण, त्यांच्या या रोमान्सला ब्लॅकमेलरची नजर लागली आहे. लवेजी आणि त्याची गर्लफ्रेंड यांचा Sex Video ब्लॅकमेलरच्या हाती लागला असून तो आता फुटबॉलपटूकडे पैशांची मागणी करत आहे.

Video : डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मुलाचं फुटबॉल कौशल्य पाहा; म्हणाल क्या बात, क्या बात...

त्या ब्लॅकमेलरनं ते सेक्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणार असल्याची धमकी लवेजीला दिली आहे. अर्जेंटिनाच्या वृत्तपत्रान ही बातमी प्रसिद्ध केली आहे. लवेजीनं स्थानिक पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. लवेजीनं गतवर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. त्याला प्रत्येक व्हिडीओसाठी 5 हजार डॉलर देण्याची मागणी ब्लॅकमेलरनं केली आहे. म्हणजे जवळपास चार लाख रुपये ब्लॅकमेलरनं त्याच्याकडे मागितले आहेत. ते न दिल्यास त्याचे सेक्स व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी ब्लॅकमेलरनं दिली आहे. लवेजी त्याची गर्लफ्रेंड आणि ब्राझिलियन मॉडल नतालिया बोरगेससोबत कॅरेबियन बेटांवर आहे. नतालियालाही ब्लॅकमेलरने अशीच धमकी दिली आहे.  लवेजीनं 2007मध्ये चिलीविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातून अर्जेंटिना संघात पदार्पण केले. 2008मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिना संघाचा तो सदस्य होता. 2014 मध्ये फिफा वर्ल्ड कप आणि 2015च्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत संघाला पोहचवण्यात त्याचाही वाटा होता. पण, 2015च्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. त्यान 51 सामन्यांत 9 गोल केले आहेत.  

मोहम्मद शमीला पत्नी हसीन जहाँमुळे मोठा धक्का; यंदाही मिळणार नाही अर्जुन पुरस्कार 

Photos : विराट-अनुष्काचे मुंबईतील घर पाहिलेत का? चला करूया सफर!

 जगायचं तरी कसं? लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या खेळाडूवर उपासमारीची वेळ

हार्दिक पांड्याच्या रोमँटिक उत्तरानं नताशा लाजली; TikTok व्हिडीओतून व्यक्त केल्या भावना

टॅग्स :Argentinaअर्जेंटिनाFootballफुटबॉल