शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉल महासंघाची बहुप्रतीक्षित निवडणूक आज, एआयएफएफला मिळणार पहिला खेळाडू अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 07:33 IST

AIFF Election: माजी दिग्गज खेळाडू  बायचुंग भूतियाविरुद्ध कल्याण चौबे ही थेट लढत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत अनुभवायला मिळणार आहे.

नवी दिल्ली : माजी दिग्गज खेळाडू  बायचुंग भूतियाविरुद्ध कल्याण चौबे ही थेट लढत अखिल भारतीयफुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत अनुभवायला मिळणार आहे. ही निवडणूक आज, शुक्रवारी होणार असून, बाजी कुणीही मारली तरी एआयएफएफला ८५ वर्षांत प्रथमच पहिला खेळाडू अध्यक्ष मिळणार हे नक्की.

महान खेळाडू असलेला ४५ वर्षांचा बायचुंग आणि मोहन बागान तसेच ईस्ट बंगालचे माजी गोलकीपर कल्याण चौबे यांच्यात थेट लढत होईल. चौबे यांना  गुजरात आणि अरुणाचल प्रदेश राज्य संघटनांनी पाठिंबा दिला असल्याने चौबे विजयी होतील, असे मानले जात आहे. चौबे हे प. बंगाल भाजपचे नेतेदेखील आहेत. क्रीडा संघटनांमध्ये भाजपचे वर्चस्व असल्यामुळे प्रभावशाली भाजप नेते चौबे यांच्या विजयासाठी सक्रिय झाले आहेत. ईशान्येकडील भाजपचे मोठे नेते चौबे यांच्यासाठी मेहनत घेत असून, याच कारणांमुळे भुतियाला त्याचे गृहराज्य सिक्कीम संघटनेचादेखील पाठिंबा मिळू शकलेला नाही. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस नेते मानवेंद्रसिंग विरुद्ध एन. ए. हारिस, तर कोषाध्यक्षपदासाठी  गोपालकृष्ण कोसाराजू आणि कीपा अजय रिंगणात आहेत. मतदानात ३४ राज्य संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होतील.

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारत