शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
2
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
3
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
4
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
5
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
6
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
7
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
8
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
9
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
10
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
11
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
12
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
13
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
14
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
15
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
16
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
17
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
18
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
19
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
20
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉल : शतकी मतांसह चर्चिल ‘जीएफए’चे बॉस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 18:53 IST

दक्षिण गोव्यातून अ‍ॅन्थनी पांगो तर उत्तर गोव्यातून लाविना रिबेलो हे सर्वाधिक मतांसह उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. 

ठळक मुद्देचर्चिल आलेमाव आता २०१८-२०२२ पर्यंत ‘जीएफए’चे बॉस असतील.

निवडणुक शांततेत : माजी मंत्री आवेर्तान फुर्तादोचा पराभव, पॅनेलवर चर्चिलचे वर्चस्वसचिन कोरडे : जबदस्त उत्सुकता आणि प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गोवा फुुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी बाजी मारली ती माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी. त्यांनी माजी मंंत्री आवेर्तान फुर्तादो यांचा १००-५८ अशा मत फरकांनी पराभव केला. चर्चिल आलेमाव आता २०१८-२०२२ पर्यंत ‘जीएफए’चे बॉस असतील. दक्षिण गोव्यातून अ‍ॅन्थनी पांगो तर उत्तर गोव्यातून लाविना रिबेलो हे सर्वाधिक मतांसह उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अध्यक्षपदासाठी आवेर्तान आणि चर्चिल हे दोन्ही लोकप्रिय नेते होते. त्यामुळे आपल्या राजकीय बळाचा वापर करत त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी कसर सोडली नव्हती. एकमेकांवर आरोपांच्या फैरीही झाडल्या गेल्या. मात्र अनुभवी चर्चिल आलेमाव यांनी १०० मते मिळवत आपले फुटबॉलवरही वर्चस्व असल्याचे सिद्ध केले. ‘मला क्लबचा पाठींबा होता. क्लबच्या सांगण्यावरुनच मी निवडणुकीच्या मैदानात उतरले होतो. गेल्या अनेक वर्षांत गोव्यातील फुटबॉलचा विकास झाला नाही. क्लबची नाराजी होती. त्यांच्याासाठी काहीतरी करता येईल, या उद्देशाने मी निवडणुक लढवण्याचे ठरवले. प्रतिस्पर्धी आवेर्तान यांनी माझ्यावर काही आरोपही केले. नावेली मतदार संघातून तो विधानसभेत निवडून आला. ईव्हीएम मशिनची ही कमाल आहे. मी हे वांरवार म्हटले आहे. जीएफएच्या निवडणुकीत मात्र बॅलेट पेपरचा वापर होता. बॅलेट पेपरवर मी नक्की जिंकून येईल, याचा मला विश्वास होता. १०० क्लबने मला पाठींबा दिला. त्यांचा मी आभारी आहे.

टॅग्स :Footballफुटबॉलgoaगोवा