शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बाबो; अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूचे 'एलियन'नं केलेलं अपहरण; खेळाडूचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 12:10 IST

दिएगो मॅराडोना यांनीही असाच एक किस्सा सांगितला होता..

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू गुइलीर्मो मारियोने एलियनने अपहरण केल्यामुळे सराव सत्राला उपस्थित राहू शकलो नव्हतो, असा दावा केल्याची माहिती सहकारी गुस्तावो लोरेंझेट्टीने दिली. दक्षिण अमेरिकन संघाकडून त्याने अनेक ट्रॉफी जिंकल्या आणि जॉर्ज सॅम्पोली यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने २०१०-२०१३ या कालावधीत युनिव्हर्सिटी दी चीली संघाचे प्रतिनिधित्व केले. 

सरावाला दांडी मारण्या मागे मारियोने अजब कारण सांगितले होते. लोरेंझेट्टीने सांगितले की," एलियनने अपहरण केल्यामुळे सरावाला येऊ शकलो नाही, असे कारण मारियोने दिले होते. त्याने हा सर्व प्रसंग रंजकपणे सर्वांना सांगितला. एलियनने दोन दिवस अपहरण करून ठेवले होते, असे त्याने सांगितले. सराव सत्राला दांडी मारणाऱ्या खेळाडूंपैकी तो नव्हता. त्याने या किस्सा एवढा मसाला लावून सांगितला की सर्वांनी विश्वास ठेवला." 

"एलियन माझा आत्मा घेऊन गेले आणि त्याच परीक्षण केले. त्यानंतर मला सोडले, असे मारियो काहीतरी सांगत होता. एलियनवर माझाही विश्वास होता. त्याने हा किस्सा अशा पध्दतीने सांगितला की सर्वांनी विश्वास ठेवला," असेही लोरेंझेट्टीने सांगितले.  

अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांनीही UFOनं त्यांना घरी सोडल्याचा दावा केला होता. 59 वर्षीय मॅराडोना यांनी एका चॅनलला सांगितले होते की,''एक दिवस मी खूप मद्यपान केलं होतं. तीन दिवसानंतर UFOनं मला घरी सोडलं.''  

विराट कोहली, रोहित शर्मासह क्रीडा विश्वानं शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली 

54 लाख लोकांनी पाहिलंय 'या' पठ्ठ्याचं सेलिब्रेशन; असं आहे तरी काय Viral Videoत?

टॅग्स :FootballफुटबॉलArgentinaअर्जेंटिना