शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2022: जपानी खेळाडू, चाहत्यांची स्वच्छता मोहीम, सामना विजयानंतर जिंकले जगाचे मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 06:38 IST

FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात जपानने बुधवारी रात्री चार वेळेच्या विजेत्या जर्मनीला धूळ चारून आशियाचा डंका वाजविला.

दोहा : कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात जपानने बुधवारी रात्री चार वेळेच्या विजेत्या जर्मनीला धूळ चारून आशियाचा डंका वाजविला. या मोठ्या विजयाचा आनंद साजरा करताना जपानच्या चाहत्यांनी फिफाच्या व्यासपीठावर अख्ख्या जगाला स्वच्छतेचाही धडा शिकविला. सामन्यांनतर एकीकडे जपानच्या खेळाडूंनी स्वत:चे लॉकर रूम (ड्रेसिंग रूम) स्वच्छ केले, तर चाहत्यांनी निरोप घेण्याआधी खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमची साफसफाई केली.

 फिफाने याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. या फोटोत  जपानच्या खेळाडूंचे लॉकर रूम स्वच्छ आणि नीटनेटके दिसत आहे. व्हिडीओत जपानचे चाहते स्टेडियम स्वच्छ करताना दिसतात.  या पोस्टनंतर जपानच्या चाहत्यांचे सोशल मीडियावर मुक्तकंठाने प्रशंसा होत आहे. 

 ऐतिहासिक विजयानंतर खेळाडूंनी आपली खोली स्वच्छ केली. त्यानंतर अरबी भाषेत  थँक्यू नोट्स लिहिली. फिफाने यावर लिहिले, ‘जर्मनीवरील विजयानंतर जपानच्या चाहत्यांनी स्टेडियम स्वच्छ केले.  चार वर्षांआधीही जपानच्या चाहत्यांनी स्टेडियममधील कचरा उचलला होता. २०१८ ला रशियात झालेल्या विश्वचषकात जपान संघ २-३ने पराभूत झाल्यानंतर चाहत्यांनी सफाई केली होती. 

टॅग्स :JapanजपानFifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२