शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2022: फायनलपूर्वी अर्जेंटिनाला मोठा धक्का, लियोनेल मेस्सी जखमी, अंतिम सामन्यात खेळणार की नाही? येतेय अशी अपडेट   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 11:06 IST

FIFA World Cup 2022: गुरुवारी Lionel Messi सरावासाठीही न उतरल्याने चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, आता मेसी फायनलमध्ये खेळणार की नाही याबाबत फॅन्स चिंतीत दिसत आहेत.

दोहा - फिफा वर्ल्डकप २०२२ च्या अंतिम फेरीतील दोन संघ निश्चित झाले आहेत. अर्जेंटिना आणि गतविजेता फ्रान्स हे संघ रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात आमने-सामने येणार आहेत. या सामन्याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. मात्र त्याचदरम्यान, अर्जेंटिनाच्या संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी जखमी झाला आहे. क्रोएशियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत मेस्सी  हॅमस्ट्रिंगबाबत त्रस्त दिसत होता. दरम्यान, गुरुवारी मेस्सी सरावासाठीही न उतरल्याने चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, आता मेस्सी फायनलमध्ये खेळणार की नाही याबाबत फॅन्स चिंतीत दिसत आहेत.

अर्जेंटिनाने मंगळवारी झालेल्या उपांत्य सामन्यात चिवट क्रोएशियाचा ३-० असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. याच सामन्यादरम्यान ३५ वर्षीय मेस्सीला हॅमस्ट्रिंगचा त्रास होत असल्याचे दिसत होते. सामन्यादरम्यान कथितपणे त्याच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. त्याने गुरुवारी संघासोबत सराव केला नव्हता. त्याच्याशिवाय इतरही काही प्रमुख खेळाडूंनाही आराम देण्यात आला आहे. एका फुटबॉलसंबंधित वेबसाईटनुसार मेस्सीला त्याच्या हॅमस्ट्रिंगमध्ये त्रास जाणवत आहे. 

मात्र असे असले तरी लियोनेल मेस्सी हा रविवारी फ्रान्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये खेळणार आहे. अंतिम सामन्यातून तो बाहेर होण्याची कुठलीही शक्यता नाही आहे. मात्र त्याच्या फिटनेसबाबत फॅन्स चिंतीत आहे. जर मेस्सी फायनलमध्ये खेळला नाही तर फायनलचा थरार कमी होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. 

फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना रविवार १८ डिसेंबर रोजी फ्रान्स आणि अर्जेंटिनाच्या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. अर्जेंटिनाचा संघ उपांत्य फेरीत क्रोएशियाला ३-० असे पराभूत करून फायनलमध्ये पोहोचला आहे. तर फ्रान्सने मोरक्कोवर २-० अशी मात करत अंतिम फेरी गाठली आहे.  

टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीArgentinaअर्जेंटिनाFifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Footballफुटबॉल