शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018 : पहिल्या सत्रात उरुग्वेच्या सुआरेझने केले निराश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 18:33 IST

इजिप्तविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उरुग्वेचा संघ पहिल्यापासून आक्रमक असेल, असे वाटत होते. पण उरुग्वेचा स्टार फुटबॉलपटू लुईस सुआरेझने मात्र साफ निराश केले.

ठळक मुद्देसुआरेझपुढे यावेळी फक्त गोलरक्षकाचा अडसर होता. ही सुआरेझसाठी सर्वोत्तम संधी होती. पण यावेळी सुआरेझला चांगली किक मारता आली नाही.

मॉस्को : रशियामध्ये सुरु झालेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या सत्रात उरुग्वेने निराशा केली. इजिप्तविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उरुग्वेचा संघ पहिल्यापासून आक्रमक असेल, असे वाटत होते. पण उरुग्वेचा स्टार फुटबॉलपटू लुईस सुआरेझने मात्र साफ निराश केले.

सामन्याच्या सुरुवातीपासून उरुग्वेने चांगले आक्रमण केले. पण त्यांचे हे आक्रमण इजिप्तच्या बचावपटूंनी उत्तमपद्धतीने रोखले. या सामन्याच्या पहिल्या सत्रात इजिप्तने आक्रमणावर जास्त भर दिला नाही. काही संधी त्यांच्याकडेही चालून आल्या, पण त्यांना संधीचे सोने करता आले नाही.

सुआरेझला सामन्याच्या पहिल्या काही मिनिटांमध्ये चांगली संधी चालून आली होती, पण सुआरेझने ही संधी दवडली. त्यानंतर एक सुरेख पास सुआरेझकडे आला होती. त्यावेळी सुआरेझ इजिप्तच्या गोलजाळ्याजवळ होता. सुआरेझपुढे यावेळी फक्त गोलरक्षकाचा अडसर होता. ही सुआरेझसाठी सर्वोत्तम संधी होती. पण यावेळी सुआरेझला चांगली किक मारता आली नाही.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉलrussiaरशिया