शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018 : उरुग्वेने सामना तर इजिप्तने मनं जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 19:56 IST

इजिप्तने चांगला बचाव करत उरुग्वेच्या आक्रमणपटूंना रोखत चाहत्यांची मने जिंकली.

ठळक मुद्देपण सामन्याच्या 89व्या मिनिटाला  जोस गिमिनेझने केलेल्या गोलच्या जोरावर उरुग्वेने हा सामना 1-0 अशा फरकाने जिंकला.

मॉस्को : इजिप्तविरुद्धचा फुटबॉल विश्वचषकातील सामना उरुग्वे सहज जिंकेल, असे वाटत होते. पण इजिप्तने चांगला बचाव करत उरुग्वेच्या आक्रमणपटूंना रोखत चाहत्यांची मने जिंकली. पण सामन्याच्या 90व्या मिनिटाला जोस गिमिनेझने केलेल्या गोलच्या जोरावर उरुग्वेने हा सामना 1-0 अशा फरकाने जिंकला.

 

उरुग्वेने सुरुवातीपासून चांगले आक्रमण लगावले. पण इजिप्तच्या बचावापुढे त्यांचा निभाव लागला नाही. पण अखेरच्या क्षणी, सामना संपायला फक्त एक काही सेकंद शिल्लक असताना गिमिनेझने केलेल्या गोलच्या जोरावर उरुग्वेने विजय साजरा केला. उरुग्वेच्या सुआरेझ आणि कॅवानी यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्यांना या सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

 

 

गेल्या सहा विश्वचषकात उरुग्वेला सलामीची लढत कधीही जिंकता आली नव्हती. उरुग्वेने 1970 साली झालेल्या विश्वचषकात सलामीची लढत जिंकली होती. पण त्यानंतर त्यांना सलामीच्या लढतीत विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे या विजयामुळे उरुग्वेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉलrussiaरशिया