शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018 : लव्ह, सेक्स और धोका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 18:14 IST

रशियातील मॉस्को शहरामध्ये 1980 साली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काही परदेशी पुरुषांनी रशियातील स्त्रियांबरोबर सेक्स केला होता. त्यानंतर या महिलांना या परदेशी पुरुषांपासून मुलं झाली. पण या परदेशी पुरुषांनी मात्र या मुलांची जबाबदारी स्वीकारली नाही.

ठळक मुद्देपरदेशी पुरुषांशी शरीरसंबंध ठेवू नका, रशियाच्या खासदारांचे महिलांना आवाहन

मॉस्को : फुटबॉल विश्वचषक ज्या शहरात होत असतो तिथे सर्वाधिक सेक्स केला जातो, असा आतापर्यंतचा इतिहास सांगतो. पण यजमान देशातील महिलांना या साऱ्या गोष्टींची चांगलीच किंमत चुकवावी लागते, असे पाहण्यात आले आहे. त्यामुळे रशियातील एका खासदारांनी महिलांना परदेशी पुरुषांबरोबर सेक्स न करण्याचे आवाहन एका रेडिओच्या कार्यक्रमामधून केले आहे.

रशियातील मॉस्को शहरामध्ये 1980 साली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काही परदेशी पुरुषांनी रशियातील स्त्रियांबरोबर सेक्स केला होता. त्यानंतर या महिलांना या परदेशी पुरुषांपासून मुलं झाली. पण या परदेशी पुरुषांनी मात्र या मुलांची जबाबदारी स्वीकारली नाही. त्यामुळे रशियातील महिलांना त्यांचे एकल पालकत्व पत्करावे लागले होते. या गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्लेत्नयोवा या खासदारांनी रशियातील महिलांना आवाहन केले आहे.

रशियामध्ये ' चिल्ड्रन ऑफ दी ऑलिम्पिक्स ' या कार्यक्रमामध्ये खासदार प्लेत्नयोवा यांना काही प्रश्न विचारले गेले. या प्रश्नांची उत्तरे देताना प्लेत्नयोवा यांनी सांगितले की, " बऱ्याच वेळा परदेशी पुरुष आपल्यापासून झालेल्या मुलांचे पालकत्व सांभाळत नाहीत. या गोष्टीचे वाईट परिणाम एकल पालकत्व पत्करलेल्या महिलांवर होतात. आम्हाला हीच गोष्ट टाळायची आहे. त्यामुळे मी असे आवाहन करत आहे. " 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉलrussiaरशियाsex crimeसेक्स गुन्हा