शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018 : उरुगवेच्या छातीवर इतिहासाचे भूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 17:15 IST

सलामीच्या सामन्यात उरुगवेचे पारडं जड, पण परंपरेची भीती

ठळक मुद्देकॅविनी आणि सुआरेझ चा सामना करण्यासाठी इजिप्त 4-2-3-1 आशा आगळ्या रचनेत खेळण्याची शक्यता आहे. इजिप्त चा गेम डिफेनसिव्ह असेल

चिन्मय काळे : फुटबॉल विश्वचषकाचा एक दावेदार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या उरुगवेचे अ गटातील त्यांच्या पहिल्या सामन्यात ईजिप्त विरुद्ध पारडे जड आहे. पण सामना पहिला असल्यानेच जुन्या परंपरेचे भूत त्यांच्या छातीवर आहे. 

पहिला विश्वचषक जिंकनाऱ्या उरुगवे च्या संघाची कामगिरी 1970 नंतर ढेपाळली. पण 2010 च्या स्पर्धेत संघाने उपांत्य फेरीत अनपेक्षित धडक मारली. वास्तवात 2006 नन्तरच ऑस्कर तबरेझ या अनुभवी प्रशिक्षकांनी संघ सक्षम केला आहे. संघातील लुईझ सआरेझ, एडिल्सन कॅविनी हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूंपीएकी एक आहेत. सुआरेझ ला 2010 च्या स्पर्धेतील उपांत्य फेरी पर्यंतचा तगडा अनुभव आहे.

दुसरीकडे इजिप्त मात्र त्या तुलनेत खूपच कमकुवत आहे. त्याची ही फक्त तिसरी विश्वचषक स्पर्धा आहे. आजवर स्पर्धेतील त्यांचा खेळ सुमारच राहीला आहे. पण अर्जेन्टिनाचे माजी खेळाडू हेकटर कूपर हे संघाचे प्रशिक्षक आहेत. तसेच लिव्हरपूल सारख्या मातब्बर क्लब कडून खेळणारा मोहंमद सलाहा हे इजिप्त च्या संघासाठी जमेच्या बाजू आहेत. त्यातून सलाहा जखमी होता. पण तो आता तंदुरुस्त असून सामना खेळणार असल्याचे सांगण्यात आल्याने इजिप्तशिअन्स चे मनोबल वाढले आहे.

हा सामना उरुगवे साठी प्रतिष्ठेचा असेल. याआधीच्या विश्वचषकात सलामीच्या सामन्यात उरुगवे तीन वेळा पराभूत झालाय. तर तीन वेळा सामना अनिर्णित सुटला आहे. त्यातून अ गटाच्या पहिल्या सामान्यातच रशियाने काल दाखवलेला झंझावात पाहता उरुगवे ला या सामन्यात विजय अत्यावश्यक असेल. त्यामुळे इजिप्त तुलनेने दुबळा असला तरी खरा दबाव उरुगवे वर आहे. सामन्याचे अंदाज वर्तविणार्यांनी 56 टक्के विजय उरुगव च्या परड्यात घातलाय. 30 टक्के सामना अनिर्णित राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. कॅविनी आणि सुआरेझ चा सामना करण्यासाठी इजिप्त 4-2-3-1 आशा आगळ्या रचनेत खेळण्याची शक्यता आहे. इजिप्त चा गेम डिफेनसिव्ह असेल

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉलrussiaरशिया