शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : हॉट महिला प्रेक्षकांवर झूम करू नका; फिफाची ब्रॉडकास्टर्सना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 13:46 IST

फिफाचे अध्यक्ष  जिआनी इन्फेंटिनो यांच्याकडून सूचना

मॉस्को: फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी ब्रॉडकास्टर्सनला महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आली आहे. सामन्याचं प्रक्षेपण करत असताना हॉट महिला प्रेक्षकांना झूम करुन दाखवू नका, अशी तंबी फिफाकडून देण्यात आली आहे. लिंगभेद टाळण्यासाठी फिफाकडून ही सूचना देण्यात आली आहे. अनेकदा सामना सुरू असताना हॉट महिला प्रेक्षकांकडे कॅमेरा फिरवला जातो. अनेक कॅमेरामन महिलांच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्यासाठी कॅमेरा झूम करतात. ही संपूर्ण दृश्य थेट प्रक्षेपित केली जातात. मात्र आता फिफानं असं चित्रीकरण आणि प्रक्षेपण रोखायचं ठरवलं आहे. त्यामुळे फिफाकडून ब्रॉडकास्टर्सना तंबी देण्यात आली आहे. सामना दाखवत असताना हॉट महिला प्रेक्षकांकडे कॅमेरा झूम करु नका, अशी सूचना फिफाकडून देण्यात आली आहे. फिफाचे जिआनी इन्फेंटिनो यांनी ही सूचना दिली आहे. अशा प्रकारचं कृत्य सहन केलं जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. चुकीच्या गोष्टींवर फिफाकडून कारवाई केली जाईल, असं जिआनी इन्फेंटिनो म्हणाले. यापुढील फिफाच्या प्रत्येक स्पर्धेत प्रक्षेपणासाठी हाच नियम असणार का, असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी भविष्यकाळात तसं होऊ शकतं, असे संकेत दिले. 'अद्याप हे फिफाचं धोरण झालेलं नाही. मात्र भविष्यात यावर नक्की लक्ष केंद्रीत जाईल,' असं जिआनी इन्फेंटिनो म्हणाले. येत्या रविवारी फ्रान्स आणि क्रोएशिया विश्वविजेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकतील. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Croatiaक्रोएशियाFootballफुटबॉल