शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Fifa World Cup 2018 : गोल मोजण्यात नाही तर रशियन तरुणींचे नंबर मिळवण्यात बिझी आहेत फॅन्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 13:40 IST

फिफा विश्वचषक स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी जगभरातील फुटबॉल प्रेमींनी सध्या रशियात गर्दी केली आहे. अनेकजण आपला आवडता संघ आणि खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी मैदानांवर गर्दी करत आहेत. पण...

मॉस्को - फिफा विश्वचषक स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी जगभरातील फुटबॉल प्रेमींनी सध्या रशियात गर्दी केली आहे. अनेकजण आपला आवडता संघ आणि खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी मैदानांवर गर्दी करत आहेत. पण काही परदेशी फॅन्स मात्र फुटबॉलपेक्षा रशियन तरुणींशी प्रेमसंबंध जुळवण्यासाठी त्यांचे मोबाइल नंबर मिळवण्यात व्यस्त आहेत. अर्जेंटिनाहून आलेला ऑगस्टिव ओटेलो याच फॅन्सपैकी एक आहे. तो आपला संघाचे गोल मोजण्यापेक्षा आतापर्यंत किती मुलींचे फोन नंबर मिळवलेत हे मोजण्यात व्यस्त आहे. ओटेलो याने आतापर्यंत चार मुलींचे फोन नंबर मिळवण्यात यश मिळवले आहे. मुलींचे अधिकाधिक नंबर कोण मिळवेल यावरून तो आणि त्याच्या मित्रांममध्ये सध्या स्पर्धा सुरू आहे. दरम्यान आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा फायदा होऊन मुली आपल्याकडे आकर्षित होतील, असे त्याला वाटते. तसेच जगभरातून मोठ्या प्रमाणावर पुरुष रशियात आल्याने मुलींशी जवळीक साधण्यास इच्छुक असणाऱ्यांना तगड्या स्पर्धेचा सामना करावा लागत असल्याचेही तो सांगतो.  फिफा विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाल्यावर रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी देशातील महिलांना विश्वचषक पाहण्यासाठी येणाऱ्या परदेशी पुरुषांसोबत संबंध ठेवण्याची परवानगी दिली होती. रशियातील महिला जगातील सर्वश्रेष्ठ महिला आहेत. परदेशी पुरुषांसोबत संबंध ठेवण्याचा निर्णय रशियातील महिलांनी स्वत याबाबत निर्णय घ्यावा, असे पुतीन यांचे प्रवक्ते दमित्री पेस्को यांनी म्हटले होते.  क्रॉस ब्रिडने जन्माला येणाऱ्या मुलांचा त्यांना एकट्याने सांभाळ करावा लागू शकतो. त्यामुळे रशियन महिलांनी विश्वचषक स्पर्धेदरम्यान परदेशी पुरुषांची संबंध ठेवू नयेत, असा सल्ला, रशियातील एका महिला खासदारांनी  दिला होता. त्यानंतर पुतीन यांनी ही परवानगी दिली होती. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८russiaरशियाWomenमहिला