शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World cup Semi final : फ्रान्सचा अडथळा बेल्जियम पार करणार, की...? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 20:50 IST

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत मंगळवारी सेंट पीटर्सबर्ग स्टेडियमवर माजी विजेत्या फ्रान्ससमोर बेल्जियमचे आव्हान असणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांच्या कामगिरीचा आलेख चढा आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे.  

सेंट पीटर्सबर्ग  -  फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत मंगळवारी सेंट पीटर्सबर्ग स्टेडियमवर माजी विजेत्या फ्रान्ससमोर बेल्जियमचे आव्हान असणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांच्या कामगिरीचा आलेख चढा आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे.  बेल्जियम संघात एकाहून अधिक ‘मॅचविनर’ आहेत. रोमेलू लुकॅकूने चार गोल करताना संघाच्या आक्रमणाची धुरा समर्थपणे पेलली आहे. त्याला इडेन हझार्डची साथ लाभली आहे. मात्र नॅसेर चॅडली, केव्हिन डी ब्रुयने , जॅन व्हर्टोन्घेन, मॅरॉएन फेलॅइनि, ड्रीएस र्मेर्टेन्स, अदनान जॅन्युझॅज आणि मिकी बॅट्शुयावी प्रत्येकी एक गोल करताना विजयाला हातभार लावला आहे. फ्रान्सने ९ गोल करताना ४ खाल्लेत. मात्र बेल्जियमने १४ करताना अवघे पाच खाल्ले आहेत. यावरून बेल्जियमचा बचावही तितकाच भक्कम असल्याची प्रचिती येते. फ्रान्सची भिस्त अँटोइने ग्रीझमनसह कायलिन मॅब्प्पे, ऑलिव्हर जिरूड, पॉल पोग्बा यांच्यावर आहे.   फ्रान्सने सर्वाधिक 74 सामने हे बेल्जियमविरूद्धच खेळले आहेत. मात्र, केवळ दोनवेळाच ते विश्वचषक स्पर्धेत समोरासमोर आले आहेत. 1986च्या विश्वचषक स्पर्धेच्या तिस-या स्थानासाठीच्या सामन्यात उभय संघ खेळले होते.  त्यानंतर त्यांच्यात केवळ 8 मैत्रीपूर्ण सामने झाले आहेत. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSportsक्रीडा