शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : स्वित्झर्लंडवर मात करत स्वीडन उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 21:28 IST

रणनीतीची योग्य अंमलबजावणी कशी करायची, याचा उत्तम वस्तुपाठ स्वीडनच्या संघाने स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दाखवला. स्वीडनने पहिल्या सत्रात अभेद्य बचाव करत स्वित्झर्लंडचे आक्रमण बोथट केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात संधी मिळाल्यावर गोल करत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला

सेंट पिटर्सबर्ग  - रणनीतीची योग्य अंमलबजावणी कशी करायची, याचा उत्तम वस्तुपाठ स्वीडनच्या संघाने स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दाखवला. स्वीडनने पहिल्या सत्रात अभेद्य बचाव करत स्वित्झर्लंडचे आक्रमण बोथट केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात संधी मिळाल्यावर गोल करत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. स्वीडनच्या फोर्सबेर्गने सामन्याच्या 66 मिनिटाला निर्णायक गोल करत संघाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून देण्यात मोलाचा वाटा उचलला.  निर्धारित वेळेनंतरही स्वीडनकडे गोल करण्याची संधी होती, पण त्यांना त्या संधीचे सोने करता आले नाही.  

फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या उपपांत्यपूर्व लढतीच्या पहिल्या सत्रात स्वित्झर्लंडने जोरदार आक्रमण लगावले, पण त्यांचा या आक्रमणाला स्वीडनने दमदार बचाव करत चोख उत्तर दिले. पहिल्या सत्रात स्वित्झर्लंडने 65 टक्के चेंडूवर ताबा ठेवला, त्यांनी स्वीडनपेक्षा पासेसही जास्त केले. पण स्वीडनपेक्षा जास्त आक्रमण करून स्वित्झर्लंडला गोल करण्यात अपयश आले. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करता आला नाही आणि हे सत्र 0-0 बरोबरीत राहिले. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSportsक्रीडा