शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : स्वित्झर्लंडच्या आक्रमणाला स्वीडनचे बचावाने चोख उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 20:22 IST

फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या उपपांत्यपूर्व लढतीच्या पहिल्या सत्रात स्वित्झर्लंडने जोरदार आक्रमण लगावले, पण त्यांचा या आक्रमणाला स्वीडनने दमदार बचाव करत चोख उत्तर दिले.

सेंट पिटर्सबर्ग  -  फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या उपपांत्यपूर्व लढतीच्या पहिल्या सत्रात स्वित्झर्लंडने जोरदार आक्रमण लगावले, पण त्यांचा या आक्रमणाला स्वीडनने दमदार बचाव करत चोख उत्तर दिले. पहिल्या सत्रात स्वित्झर्लंडने 65 टक्के चेंडूवर ताबा ठेवला, त्यांनी स्वीडनपेक्षा पासेसही जास्त केले. पण स्वीडनपेक्षा जास्त आक्रमण करून स्वित्झर्लंडला गोल करण्यात अपयश आले. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करता आला नाही आणि हे सत्र 0-0 बरोबरीत राहिले.

स्वित्झर्लंडने गेल्या 25 सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. गेल्या 25 सामन्यांमध्ये स्वित्झर्लंडने 17 लढती जिंकल्या आहेत, तर सात सामने त्यांनी बरोबरीत सोडवले आहेत. फक्त एका सामन्यात स्वित्झर्लंडला पराभव पत्करावा लागला आहे. पण स्वीडनबरोबरच्या तीन सामन्यांमध्ये स्वित्झर्लंडला एकदाही विजय मिळवता आलेला नाही. या तीन लढतीमध्ये  स्वीडनने एक सामना जिंकला आहे, तर दोन सामने बरोबरीत सुटले आहेत.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSportsक्रीडा