शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : मेक्सिकोवर विजयासह स्वीडन बाद फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 21:50 IST

फुटबॉल विश्वचषकाच्या करो या मरो सामन्यात स्वीडनने मेक्सिकोवर 3-0 असा दणदणीत विजय मिळवला आणि अव्वल स्थानासह बाद फेरीत प्रवेशही निश्चित केला.

ठळक मुद्दे निर्णायक लढतीत दमदार खेळत करत अखेर स्वीडनने बाद फेरीत मजल मारली.

मॉस्को : निर्णायक लढतीत दमदार खेळत करत अखेर स्वीडनने बाद फेरीत मजल मारली. फुटबॉल विश्वचषकाच्या करो या मरो सामन्यात स्वीडनने मेक्सिकोवर 3-0 असा दणदणीत विजय मिळवला आणि अव्वल स्थानासह बाद फेरीत प्रवेशही निश्चित केला.

मध्यंतरानंतर पाचव्याच मिनिटाला ऑगस्टीन्सनने स्वीडनसाठी पहिला गोल केला. या गोलनंतर स्वीडनचा आत्मविश्वास दुणावला. सामन्याच्या 62व्या मिनिटाला स्वीडनला स्पॉट किक मिळाली आणि या संधीचा फायदा स्वीडनने उचलला. स्वीडनच्या ग्रनक्विस्टने पेनेल्टीवर गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामन्याच्या 74व्या मिनिटाला मेक्सिकोच्या अल्वारेझने स्वत:च्या गोलजाळ्यात चेंडू मारला आणि स्वीडनला तिसारा गोल आंदण मिळाला.

फिफा विश्वचषक स्पर्धेतील एफ गटात मेक्सिको आणि स्वीडन यांच्यातील लढत मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत होते. दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध अनेक आक्रमणे केली. मात्र खेळाच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोक करण्यात अपयश आले. खेळाच्या सुरुवातीलाच स्विडनला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. मात्र त्यांना गोल करता आला नाही. दुसरीकडे गटात अव्वल असलेल्या मेक्सिकोच्या संघालाही आघाडी मिळवण्यात अपयश आले. दरम्यान 31 व्या मिनिटाला स्विडनच्या खेळाडूंनी केलेले आक्रमण मेक्सिकोचा गोलरक्षक ओचोआ याने थोपवले. अखेर मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत राहिले. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलMexicoमेक्सिको