शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

FIFA Football World Cup 2018 : सहा - सातचा खेळ; 'बिग बी'सह सोशल मीडियात चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2018 6:30 AM

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा थरार शुक्रवार आणि शनिवारी अनुभवायला मिळणार आहे. ब्राझील आणि उरूग्वे हे दक्षिण अमेरिकेतील माजी विजेत्या युरोपियन संघांची मक्तेदारी मोडून पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहेत. मात्र या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांवरून सोशल मीडियावर आतापासूनच सहा-सातचा खेळ रंगलेला पाहायला मिळत आहे आणि त्यात चक्क बिग बी अमिताभ बच्चन यांनीही सहभाग घेतला.

ठळक मुद्देबच्चन यांच्या या ट्विटला जवळपास हजार जणांनी रिट्विट केले, तर पाच हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या. 

मॉस्को - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा थरार शुक्रवार आणि शनिवारी अनुभवायला मिळणार आहे. ब्राझील आणि उरूग्वे हे दक्षिण अमेरिकेतील माजी विजेत्या युरोपियन संघांची मक्तेदारी मोडून पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहेत. मात्र या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांवरून सोशल मीडियावर आतापासूनच सहा-सातचा खेळ रंगलेला पाहायला मिळत आहे आणि त्यात चक्क बिग बी अमिताभ बच्चन यांनीही सहभाग घेतला.  त्यांनीही उपांत्यपूर्व फेरीचे अमेझिंग फॅक्ट्स ट्विटरवर शेअर केले आहे.  बच्चन यांच्या या ट्विटला जवळपास हजार जणांनी रिट्विट केले, तर पाच हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या. फ्रान्स आणि उरूग्वे यांच्या लढतीने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींना प्रारंभ होणार आहे, तर याच दिवशी ब्राझील विरूद्ध बेल्जियम ही लढत होईल. शनिवारी स्वीडन विरूद्ध इंग्लंड आणि रशिया विरूद्ध क्रोएशिया असे सामने होणार आहेत. या सामन्यांच्या तारखा आणि संघांच्या इंग्लिश नावांची जुळवाजुळव करून सोशल मीडियावर सहा-सातचा खेळ सुरू आहे. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Amitabh Bachchanअमिताभ बच्चनFootballफुटबॉलSportsक्रीडा