शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : अंतिम लढतीत 32 वर्षांनंतर घडला असा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 11:56 IST

रविवारी आटोपलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत सर्वार्थाने संस्मरणीय ठरली.

मॉस्को - रविवारी आटोपलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत सर्वार्थाने संस्मरणीय ठरली. या लढतीत फ्रान्सने क्रोएशियावर 4-2 ने मात करत विजेतेपदावर कब्जा केला. अंतिम लढतीत एकूण सहा गोल नोंदवले गेले. फिफा विश्वचषकाच्या अंतिम लढतीत 32 वर्षांनंतर प्रथमच 4 पेक्षा अधिक गोल नोंदवले गेले. मॉस्को येथे रविवारी रंगलेल्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीत गोलचा पाऊस पडला. विजेत्या फ्रान्सने 4 तर उपविजेत्या क्रोएशियाने दोन गोल केले. त्यामुळे एकूण सहा गोलांसह या लढतीत एक नवा विक्रम नोंदवला गेला. याआधी 1986 साली अर्जेंटिना आणि जर्मनी यांच्यात झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीत एकूण 5 गोल नोंदवण्यात आले होते. त्यावेळी अर्जेंटिनाने पश्चिम जर्मनीला 3-2 अशा फरकाने मात दिली होती.  तर 1982 च्या विश्वचषकात इटलीने पश्चिम जर्मनीवर 3-1 ने मात केली होती. फिफा विश्वचषक स्पर्धेतील इतिहासाचा विचार केल्यास आतापर्यंत एकूण 11 वेळा अंतिम लढतीत 4 किंवा त्यापेक्षा अधिक गोल झाले आहेत. 1930 साली झालेल्या पहिल्या विश्वचषकात अंतिम लढतीत 6 गोल नोंदवले गेले होते. त्यावेळी उरुग्वेने अर्जेंटिनावर 4-2 ने मात केली होती. त्यानंतर 1938, 1954, 1958, 1962, 1966, 1970, 1978, 1982 आणि 1986 च्या विश्वचषकात अंतिम लढतीत 4 हून अधिक गोलची नोंद झाली होती.   

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलFranceफ्रान्सCroatiaक्रोएशिया