शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : मेस्सी-रोनाल्डोनंतर कझानच्या भिंतींवर झळकतोय हा खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 16:24 IST

पोर्तुगालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि आर्जेंटीनाचा लिओनेल मेस्सी या दोन महान खेळाडूंचे चाहते जगभरात आहेत. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत रशियातही त्याची प्रचिती आली. त्यांच्या छायाचित्रांनी कझान मधील भिंती रंगल्या होत्या. मेस्सी आणि रोनाल्डोच्या भित्तीचित्राच्या शेजारीच या नव्या खेळाडूचे चित्र रेखाटले जात आहे. 

कझान - पोर्तुगालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि आर्जेंटीनाचा लिओनेल मेस्सी या दोन महान खेळाडूंचे चाहते जगभरात आहेत. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत रशियातही त्याची प्रचिती आली. त्यांच्या छायाचित्रांनी कझान मधील भिंती रंगल्या होत्या. पण या दोन्ही खेळाडूंचे आव्हान एकाच दिवशी बाद फेरीत संपुष्टात आले. त्यामुळे त्यांचे छायाचित्र असलेली दिवाळ आता चाहत्यांना काट्यासारखी टोचत आहेत. पण अंतिम चार संघामध्ये अनपेक्षित धडक मारलेल्या संघातील एका खेळाडूच्या प्रेमात ही मंडळी पडलेली पाहायला मिळत आहेत.  मेस्सी आणि रोनाल्डोच्या भित्तीचित्राच्या शेजारीच या नव्या खेळाडूचे चित्र रेखाटले जात आहे.  क्रोएशियाचा ल्युका मॉड्रिच हा मायदेशात नायक बनला आहेच, परंतु रशियातही त्याने फॅनफॉलोअर्स निर्माण केले आहेत. त्याच्या चेहऱ्याचे छायाचित्र मेस्सीच्या भित्तीचित्राशेजारीच रेखाटले जात आहे. क्रोएशियाला त्याने आपल्या नेतृत्व कौशल्याने विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला. त्यामुळे त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीला सलाम म्हणून त्याचेही भित्तिचित्रे तयार होत आहेत. मॉड्रीचने विश्वचषक स्पर्धेतील पाच सामन्यांत 2 गोल केले आहे, तर एका गोलसाठी साहाय्य केले आहे. त्याने कठीण प्रसंगीही सहका-यांचे मनोबल उंचावण्याचे काम केले आहे. त्याच्या नेतृत्व कौशल्यामुळेच क्रोएशियाने 1998नंतर प्रथमच विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. त्यांच्यासमोर इंग्लंडचे आव्हान आहे. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Croatiaक्रोएशियाFootballफुटबॉलSportsक्रीडा