शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

FIFA Football World Cup 2018 : युरोपियन मक्तेदारीला दक्षिण अमेरिकेचे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 08:30 IST

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरीतील चित्र स्पष्ट झाले आहे. अपेक्षेप्रमाणे रशियातील स्पर्धेतही युरोपियन संघांचे वर्चस्व जाणवत आहे. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेले आठपैकी सहा संघ युरोपातील आहेत. पण युरोपियन मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी दक्षिण अमेरिकेतील दोन संघ सज्ज झाले आहेत.

मॉस्को - फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरीतील चित्र स्पष्ट झाले आहे. अपेक्षेप्रमाणे रशियातील स्पर्धेतही युरोपियन संघांचे वर्चस्व जाणवत आहे. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेले आठपैकी सहा संघ युरोपातील आहेत. पण युरोपियन मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी दक्षिण अमेरिकेतील दोन संघ सज्ज झाले आहेत. शुक्रवारपासून उपांत्यपूर्व फेरीचा थरार रंगणार आहे. या थरारात दक्षिण अमेरिकेतील ब्राझील आणि उरूग्वे हे माजी विजेते आपले आव्हान वाचवण्यात यशस्वी होतात का, हे पाहण्याचे औत्सुक्याचे ठरणार आहे. अशा असतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढती...1930 आणि 1950 मध्ये विश्वचषक उंचावणारा उरूग्वेला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी 1998च्या विजेत्या फ्रान्सचा सामना करावा लागणार आहे. पाचवेळचा विजेत्या ब्राझिलसमोर बेल्जियमचे सोपे आव्हान असणार आहे. अन्य लढतींत 1966नंतर जेतेपदाचा चषक उंचावण्यास उत्सुक असलेला इंग्लंड स्वीडनशी भिडेल, तर यजमान रशिया क्रोएशियाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. 

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक6 जुलै - उरूग्वे वि. फ्रान्स, सायं. 7.30 वा.            ब्राझील वि. बेल्जियम, रात्री 11.30 वा.7 जुलै - स्वीडन वि. इंग्लंड, सायं. 7.30 वा.           - रशिया वि. क्रोएशिया, रात्री 11.30 वा. 

 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Brazilब्राझीलUruguayUruguayFootballफुटबॉलSportsक्रीडा