शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 :  अन् क्रोएशियाच्या खेळाडूंनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 14:52 IST

क्रोएशियाने ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार असलेलेल्या प्रत्येकाने विजयी जल्लोष साजरा केला. पण याच विजयी आनंदात क्रोएशियाच्या खेळाडूंकडून असे काहीतरी घडले की त्यांच्यावर माफी मागण्याचा प्रसंग ओढावला. 

मॉस्को - क्रोएशियाने बुधवारी इतिहास घडवताना विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्यांनी हॉट फेव्हरेट इंग्लंडला २-१ असे पराभूत केले. स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदवण्याची परंपरा त्यांनी उपांत्य फेरीतही कायम राखली. ०-१ अशी पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारली. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार असलेलेल्या प्रत्येकाने विजयी जल्लोष साजरा केला. पण याच विजयी आनंदात क्रोएशियाच्या खेळाडूंकडून असे काहीतरी घडले की त्यांच्यावर माफी मागण्याचा प्रसंग ओढावला. इंग्लंडने पाचव्याच मिनिटाला कायरेन ट्रिपीयरच्या गोलच्या जोरावर आघाडी घेतली. क्रोएशियाने सामन्यात बरोबरी मिळवण्याचे सातत्याने प्रयत्न केले. अखेर ६८ व्या मिनिटाला इव्हान पेरीसिचच्या गोलने त्यांना १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर क्रोएशियाचे आघाडीचे प्रयत्न थोडक्यात हुकले आणि त्यामुळे सामना ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत गेला. त्यातही पहिले सत्र गोलशून्य गेल्याने १-१ अशी कोंडी कायम राहिली. दुसऱ्या हाफमध्ये १०९ व्या मिनिटाला मारिओ मँडझुकिचने अप्रतिम गोल केला आणि क्रोएशियाच्या मँडजुकिचेने प्रेक्षकांच्या दिशेने धाव घेतली. त्यापाठोपाठ इतर सहकारीही आले आणि त्यांनी मँडझुकिच्या अंगावर उड्या मारल्या. त्यात तो प्रसारमाध्यमाच्या फोटोग्राफरवर पडला. सगळा आनंद साजरा केल्यानंतर क्रोएशियाच्या खेळाडूनी त्या फोटोग्राफरची माफी मागितली. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Croatiaक्रोएशियाEnglandइंग्लंडFootballफुटबॉलSportsक्रीडा