शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Fifa Football World Cup 2018 : निर्णायक क्षणी गोल लगावत ब्राझीलचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 20:08 IST

फुटबॉलसारख्या खेळात कोणत्याही क्षणी गोल होऊ शकतो आणि याचा प्रत्यय या सामन्यात आला.

ठळक मुद्देसहा मिनिटांच्या भरपाई वेळेत ब्राझीलने दोन गोल कोस्टा रिकावर 2-0 असा विजय मिळवला.

मॉस्को : सामना संपायला काही मिनिटे शिल्लक होती. दोन्ही संघ 0-0 असे बरोबरीत होते. कोस्टारिकाविरुद्ध ब्राझीलवर बरोबरी करण्याची नामुष्की ओढवणार, असे वाटत होते. ब्राझीलचे चाहते निराश झाले होते.  पण फुटबॉलसारख्या खेळात कोणत्याही क्षणी गोल होऊ शकतो आणि याचा प्रत्यय या सामन्यात आला. निर्धारीत वेळेनंतर दिलेल्या सहा मिनिटांच्या भरपाई वेळेत ब्राझीलने दोन गोल कोस्टा रिकावर 2-0 असा विजय मिळवला.

निर्धारीत 90 मिनिटांच्या वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. 90 मिनिटांमध्ये ब्राझीलला बऱ्याच संधी मिळाल्या, पण त्यांना या संधीचे सोने करता आले नाही. 90 मिनिटानंतर सहा मिनिटे भरपाई वेळ देण्यात आला. या भरपाई वेळेच्या पहिल्याच मिनिटाला फिलीप कुटीन्होने ब्राझीलसाठी पहिला गोला केला. त्यानंतर भरपाई वेळेत संपायला काही सेंकदं शिल्लक असताना नेमारने ब्राझीलसाठी दुसरा गोल केला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Brazilब्राझीलNeymarनेमारFootballफुटबॉल