शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : ...अन् त्याने 'भविष्यवेत्ता' ऑक्टोपस बाजारात नेऊन विकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 06:30 IST

फुटबॉल वेड्या लोकांची जगभरात कमी नाही आणि त्यात विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने हा वेडेपणा अधिक वाढलेला दिसत आहे. या खेळाचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी ते एकत्र येतात आणि आपापल्या पसंतीच्या संघासाठी चिअर करतात. त्याहीपलिकडे संघाचे भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. त्यामुळेच विश्वचषक स्पर्धेत भविष्य सांगणा-या प्राण्यांचे प्रमाणही वाढले आहे. 

मॉस्को - फुटबॉल वेड्या लोकांची जगभरात कमी नाही आणि त्यात विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने हा वेडेपणा अधिक वाढलेला दिसत आहे. या खेळाचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी ते एकत्र येतात आणि आपापल्या पसंतीच्या संघासाठी चिअर करतात. त्याहीपलिकडे संघाचे भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. त्यामुळेच विश्वचषक स्पर्धेत भविष्य सांगणा-या प्राण्यांचे प्रमाणही वाढले आहे. पॉल नावाच्या ऑक्टोपसने 2010च्या विश्वचषक स्पर्धेत केलेल्या सहा सामन्यांचे भाकित खरे ठरली होती. मात्र त्याचा नैसर्गिक मृत्यु झाला होता. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत विशेषत : ऑक्टोपस या प्राण्याकडे भविष्यवेत्ता म्हणून पाहिले जाऊ लागले. असाच एक रॅबीयो नावाचा ऑक्टोपस विश्वचषक स्पर्धेत जपान संघाचे भविष्य वर्तवत होता. त्याच्यासमोर तीन वेगवेगळ्या बास्केटमध्ये खाद्य ठेवण्यात आले होते आणि त्या बास्केटला विजय, पराभव आणि बरोबरी अशा तीन निकालाचे टॅग लावण्यात आले होते. रॅबीयो ज्या बास्केटमधले खाद्य उचलेल तो निकाल ग्राह्य धरला जात असे. रॅबीयोने कोलंबियाविरूद्धच्या लढतीत विजयाच्या, सेनेगलविरूद्ध बरोबरीच्या आणि पोलंडविरूद्ध पराभवाच्या बास्केटमधील खाद्या खाल्ले होते. रॅबीयोचे हे भाकित खरे ठरले होते. मात्र, मासेमार किमिओ अॅबेने पोलंडविरूद्धच्या लढतीपूर्वीच 'भविष्यवेत्ता' ऑक्टोपस बाजारात नेऊन विकले. उपउपांत्यपूर्व फेरीत जपानला बेल्जियमकडून हार मानावी लागली होती.  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८JapanजपानFootballफुटबॉलSportsक्रीडा