शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

FIFA Best Awards: मेस्सी-रोनाल्डोला ' या' युवकाची धास्ती; फिफाचे सर्वोत्तम खेळाडूंची नामांकन जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 10:20 IST

FIFA Best Awards: फिफाने २०१८ च्या सर्वोत्तम खेळाडूच्या नामांकनात लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी स्थान पटकावले असले तरी त्यांना १९ वर्षीय कायलीन मॅबाप्पेची धास्ती लागली आहे. 

ठळक मुद्दे३ जुलै २०१७ ते १५ जुलै २०१८ या कालावधीतील कामगिरीवर हा पुरस्कार देण्यात येणार आहे. २४ सप्टेंबरला लंडन येथे फिफाकडून विजेत्याची नावे जाहीर करण्यात येतील. 

मॉस्को - फिफाने २०१८ च्या सर्वोत्तम प्रशिक्षकांची नावे जाहीर करताच रेयाल माद्रिदचे झिनेदिन झिदान आणि विश्वविजेत्या फ्रान्सचे डॅडियर डेश्चॅम्प्स यांच्या थेट लढत होणार हे स्पष्ट झाले. पण, त्यानंतर उत्सुकता लागली ती सर्वोत्तम खेळाडूच्या नामांकनाची. अपेक्षेप्रमाणे यात लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी स्थान पटकावले असले तरी त्यांना १९ वर्षीय कायलीन मॅबाप्पेची धास्ती लागली आहे. 

मेस्सी आणि रोनाल्डो हे दोन दिग्गज विश्वचषक स्पर्धेत अपयशी ठरले होते. त्यामुळे या चषकावरील त्यांच्या वर्चस्वाला खऱ्या अर्थाने आव्हान निर्माण झाले आहे. फिफाने जाहीर केलेल्या नावांत विश्वचषक विजेत्या फ्रान्स संघातील ॲटोइने ग्रिझमन,मॅबाप्पे आणि राफेल व्हॅरने यांचा समावेश आहे. व्हॅरनेने रेयाल माद्रिदसोबत चॅम्पियन्स लीग जिंकली आहे, तर मॅबाप्पेने पॅरिस सेंट-जर्मेनसह फ्रेंच लीग १ जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ग्रिझमनच्या कामगिरीच्या जोरावर ॲटलेटिको माद्रिदने युरोपा लीगमध्ये बाजी मारली आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांचे पारडे जड मानले जात आहे. 

इंग्लिश प्रीमियर लीगमधील सर्वोत्तम खेळाडू मोहम्मद सलाहही या शर्यतीत आहे. त्याने लिव्हरपूलचे प्रतिनिधित्व करताना ईपीएलच्या ३६ सामन्यांत ३२ गोल केले आहेत. त्याशिवाय चॅम्पियन्स लीगमध्ये त्याच्या नावावर १० गोल आहेत. बार्सिलोना क्लबच्या मेस्सीच्या नावावर ला लीगा आणि कोपा डेल रेचे जेतेपद आहे. रोनाल्डोच्या नावे चॅम्पियन्स लीगचे जेतेपद आणि सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आहे. पण विश्वचषक स्पर्धेतील अपयश त्यांना महागात पडू शकते. 

क्रोएशियाला एतिहासिक भरारी मारण्यात सिन्हाचा वाटा उचलणाऱ्या  ल्युका मॉड्रीचलाही नामांकन मिळाले आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत त्याने प्रेरणादायी कामगिरी करताना क्रोएशियाला प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. याच कामगिरीमुळे त्याला गोल्डन बॉलच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. बेल्जियमच्या इडन हॅझार्ड आणि केव्हिन डी बृयने यांच्यासोबत इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनही शर्यतीत आहे. ब्राझीलच्या नेयमारला मात्र या यादीत स्थान मिळवण्यात अपयश आले. सर्वोत्तम प्रशिक्षकासाठी कोणात चुरस आहे ते पाहा..३ जुलै २०१७ ते १५ जुलै २०१८ या कालावधीतील कामगिरीवर हा पुरस्कार देण्यात येणार आहे. २४ सप्टेंबरला लंडन येथे फिफाकडून विजेत्याची नावे जाहीर करण्यात येतील.  

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोLionel Messiलिओनेल मेस्सीfoodअन्नSportsक्रीडा