शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘एफसी कोल्हापूर’ महिला आयलीग फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 11:18 IST

मुंबई येथील कुपरेज मैदानावर सुरू असलेल्या महिला आयलीग पात्रता फेरी फुटबॉल स्पर्धेत एफसी कोल्हापूर सिटी संघाने बॉडीलाईन फुटबॉल क्लब (मुंबई)चा ४-० असा पराभव करीत वूमेन्स आयलीग फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली.

ठळक मुद्दे‘एफसी कोल्हापूर’ महिला आयलीग फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रसलग चार सामने जिंकत केली पात्रता फेरी पार

कोल्हापूर : मुंबई येथील कुपरेज मैदानावर सुरू असलेल्या महिला आयलीग पात्रता फेरी फुटबॉल स्पर्धेत एफसी कोल्हापूर सिटी संघाने बॉडीलाईन फुटबॉल क्लब (मुंबई)चा ४-० असा पराभव करीत वूमेन्स आयलीग फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली.या स्पर्धेत एफसी कोल्हापूर संघाने सलग चार सामने जिंकत ही पात्रता फेरी पार केली. अखेरचा सामना मुंबईच्या बॉडीलाईन फुटबॉल क्लब या संघाबरोबर झाला. प्रथमपासून कोल्हापूर एफसी संघाचे वर्चस्व राहिले. यात अच्युम देवबा हिने पहिल्या गोलची नोंद करीत संघास आघाडी मिळवून दिली.

प्रतिस्पर्धी बॉडीलाईन संघास प्रतिकाराची एकही संधी कोल्हापूर संघाने दिली नाही. सर्वच पातळीवर उत्तम कामगिरी या संघाने करीत, आणखी तीन गोलची नोंद करीत, संघाला ४-० असा निर्वेध विजय मिळवून दिला. एफसी कोल्हापूरच्या प्रतीक्षा मिठारीने एक, तर सुभद्रा साहू हीने दोन गोल केले. अखेरचा हा सामना जिंकत मुख्य स्पर्धेसाठी प्रथमच कोल्हापूर एफसीचा हा संघ पात्र ठरला.

या संघात गुर्मी तमंग (गोलरक्षक), मृणाल खोत, ममता पात्रा, सोनाली साळवी, निमिता गुरूम, पूर्णिमा राव, अदिका भोसले, नौबी कामी, अच्यूम देवबाने, प्रतीक्षा मिठारी, सुभद्रा साहू, पृथ्वी गायकवाड, पुनम मिठारी, प्रियांका मोरे, निशा पाटील, सोनाली सुतार, अर्पिता पोवार यांचा समावेश आहे.

या क्लबची स्थापना आयलीग स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या मुलींना खेळता यावे व कोल्हापूरचे नाव देशभर व्हावे, या उद्देशाने उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी प्रयत्न केले आहेत. या संघाला अमित शिंत्रे, अमित पवार, युवराज पाटील, सूर्यदीप माने या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.

 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर