शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये फुटबॉलपटू ड्रोनने पाठवतोय 35 लाख कंडोम; कोरोना लढ्यात असाही हातभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 10:11 IST

लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या बंद असल्यामुळे काही गोष्टींचा तुडवडा जाणवत आहे.

जगभरात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 24 लाख 81,866 इतकी झाली आहे. त्यापैकी 1 लाख 70,455 जणांना प्राण गमवावे लागले, तर 6 लाख 51,542 जणं बरी झाली आहेत. अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वांना घरातच रहावे लागत आहे. अशा काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा घरा घरा जाणवत आहे. त्या त्या देशातील सरकार सर्वांना जीवनावश्यक वस्तू मिळतील याची काळजी घेत आहेत. तसेच काही स्वयंसेवी संस्थाही गरजूंपर्यंत जीवनावश्यक वस्तू पुरवत आहेत. पण, काही देशांत अन्यच समस्या उद्भवत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या बंद असल्यामुळे काही गोष्टींचा तुडवडा जाणवत आहे. त्या गोष्टींमध्ये कंडोमचा समावेश आहे..

कोलंबिया संघाचा आणि न्यूकॅसल क्लबचा माजी फुटबॉलपटू टीनो अॅस्प्रीला कोरोना लढ्यात वेगळ्या रितीनं हातभार लावत आहे. टीनोनं 2014मध्ये त्याच्या नावाचा कंडोम ब्रँड बाजारात आणला होता. लॉकडाऊनमध्ये मलेशियाच्या कॅरेस्क बीएचडी या कंपनीला कंडोमचा प्रोडक्शन काढता येत नाही. त्यामुळे टीनोनं कंडोमचा तुटवडा दूर करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानं  35 लाख कंडोम ड्रोन द्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. 

टीनो म्हणाला,''कोरोना व्हायरसमुळे लागलेला क्वारंटाईन चांगली गोष्टा नाही. माझ्या कंपनीत अनेक कंडोम आहेत आणि लोकांनी त्याचा वापर करावा, अशी माझी इच्छा आहे. माझ्याकडे आता 35 लाख 80 हजार कंडोम आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत आता नवीन प्रोडक्शन घेता येणं शक्य नाही.''  ''या व्हायरसमध्ये मुलांना जन्म देणं धोक्याचं आहे. त्यामुळे कंडोमचा वापर करा. मी तुम्हाला निम्म्या किमतीत ते देतोय,'' असंही टीनो म्हणाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFootballफुटबॉल