शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

इंग्लंड-बेल्जियम विजयाने निरोप घेण्यास प्रयत्नशील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 05:30 IST

कुठलाही संघ विश्वकप स्पर्धेत तिसऱ्या स्थानाची लढत खेळण्यास इच्छुक नसतो, अशी कबुली इंग्लंडचे व्यवस्थापक गॅरेथ साऊथगेट यांनी दिली असली तर शनिवारी बेल्जियमचा पराभव करीत विश्वकप स्पर्धेत विजयाने निरोप घेण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सेंट पीटर्सबर्ग  - कुठलाही संघ विश्वकप स्पर्धेत तिसऱ्या स्थानाची लढत खेळण्यास इच्छुक नसतो, अशी कबुली इंग्लंडचे व्यवस्थापक गॅरेथ साऊथगेट यांनी दिली असली तर शनिवारी बेल्जियमचा पराभव करीत विश्वकप स्पर्धेत विजयाने निरोप घेण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.क्रोएशियाविरुद्ध अतिरिक्त वेळेत २-१ ने पराभूत झाल्यानंतर इंग्लंडला फिफा विश्वकप स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. बेल्जियमला दुसºया उपांत्य लढतीत फ्रान्सविरुद्ध १-० ने पराभव स्वीकारावा लागला.साऊथगेट म्हणाले, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास कुठलाही संघ ही लढत खेळण्यास इच्छुक नसतो.’ इंग्लंड मात्र विजय मिळवण्याच्या निर्धाराने उतरत १९६६ नंतर आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक आहे.साऊथगेट यांनी सांगितले की,‘देशावासीयांना आमचा अभिमान वाटेल, असा आम्ही खेळ करू. ’दरम्यान, बेल्जियम व त्यांच्या सुवर्णपिढीचे साक्षीदार खेळाडू २०२२ मध्ये पुन्हा परतण्यास उत्सुक असतील, पण विन्सेट कोम्पनी व जॉन वर्टोनघेन संघात नसतील. प्रशिक्षक राबर्तो मार्टिनेज विश्वकप स्पर्धेत बेल्जियमला सर्वोत्तम निकाल देऊ शकतात. बेल्जियम १९८६ मध्ये चौथ्या स्थानी होता.मार्टिनेज म्हणाले, ‘आम्ही विजयाने निरोप घेण्यास उत्सुक असून संघ त्याचा हकदार आहे. विश्वकप स्पर्धेत तिसºया स्थानी राहण्याची संधी वारंवार मिळत नाही. त्यामुळे आमच्यासाठी ही महत्त्वाची लढत आहे.’ (वृत्तसंस्था)गोल्डन बुटच्या शर्यतीत इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन सहा गोलसह सर्वांत आघाडीवर आहे तर बेल्जियमचा रोमेलू लुकाकूने चार गोल नोंदवले आहेत.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८